Health Marathi News : या लोकांनी चुकूनही खाऊ नका केळी अन्यथा होईल आरोग्याचे मोठे नुकसान…
Health Marathi News : धावपळीच्या जीवनात आजकाल अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. तसेच पूर्वीपेक्षा आता आजारी पाडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच वातावरण बदल आणि खाण्याच्या चुकीची पद्धत ही दोन कारणे आजाराला आमंत्रण देत आहेत. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकांना केळी खाल्ल्याने सर्दी किंवा खोकला येत असतो. त्यामुळे बरेचजण थंडीच्या दिवसांत केळी … Read more