Health Tips : ‘या चहाने करा दिवसाची सुरुवात,आजार राहतील दूर

Health Tips : तुमच्यापैकी अनेकजण चहा पित असाल. परंतु, चहा आरोग्यासाठी खूप घातक असतो. तरीही अनेकजण दिवसातून 4 ते 5 वेळा चहा घेतात. या चहामुळे मळमळ आणि उलटीसारख्या समस्या जाणवतात. अशातच आता चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही जर ग्रीन टी,ब्लॅक टी,आल्याचा चहा किंवा हिबिस्कस चहा घेतला तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल. या … Read more

Health Tips : नाश्त्यामध्ये खात असाल ‘हा’ पदार्थ तर आजच टाळा, नाहीतर

Health Tips : अनेकजण सकाळी नाश्ता करतात. परंतु, काहीजण नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खातात. हे ब्रेड आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच पांढऱ्या ब्रेडमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढरे ब्रेड खाऊ नये नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पोषणाचा अभाव अनेकांना पांढऱ्या ब्रेडपासून बनवलेल्या गोष्टी चवदार … Read more

Health Tips : निरोगी मेंदूसाठी गरजेची आहेत ‘ही’ पोषक तत्त्वे, आहारात करा समावेश

Health Tips : आपल्या शरीरात मेंदू हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो. त्यामुळे मेंदू निरोगी राहण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही खूप मोठ्या आजारांना निमंत्रण द्याल. हे आजार जर टाळायचे असतील तर पोषक तत्त्वे असलेला आहार … Read more

Health Tips : स्वस्तात मिळणाऱ्या ‘या’ भाजीमुळे टाळता येतात अनेक आजार

Health Tips : थंडीच्या दिवसात बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या विकायला येत असतात. यामध्ये वाटाणा लोकप्रिय भाजी आहे. अनेकांना कच्चा वाटाणा खायला खूप आवडतो. यामध्ये खूप पोषक तत्त्वे असतात हे अनेकांना हे माहीत नसतं. संशोधनातही वाटाणा खाणे फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पचन आणि हृदयासंबंधित अनेक आजार दूर होतात. साखरेची पातळी नियंत्रणात राहते संशोधकांच्या टीमला असे … Read more

Dates Benefits: भिजवलेल्या खजुरांमध्ये लपले आहे लैंगिक शक्तीचे रहस्य ! शरीराला मिळतील अनेक फायदे ; वाचा सविस्तर

Dates Benefits: तुम्हाला माहिती असले कि खजूर आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे. आज वेगवेगळ्या प्रकारे खजूरचा उपयोग करून आपण आपले शरीरामध्ये असलेल्या आजार आणि समस्या दूरकरू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो खजूर खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.या खजुरामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे यासोबतच इतरही … Read more

Health Tips : किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? खालील गोष्टी जाणून घेऊन आजच तुमच्या दिनचर्येत करा बदल

Health Tips : जर तुम्ही चुकीचा आहार घेत असाल तर तुमच्या किडनीवर चुकीचा आहारामुळे परिणाम होतो. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. अशा वेळी तुम्हालाही किडनी निरोगी ठेवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. जाणून घेऊया- जास्त पाणी प्या मूत्रपिंडाचे कार्य रक्तातून पाणी आणि सोडियम वेगळे करणे आहे. यासाठी शरीराला हायड्रेट … Read more

Health Tips : खोकला येणे हे आहे या गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच द्या लक्ष; अन्यथा होऊ शकतो जीवाला धोका….

Health Tips : खोकला ही एक सामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाला भेडसावत असते. खोकला हा आजार नसून फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास किंवा धूलिकण वार्‍याच्या नळीमध्ये गेल्यावर आपले शरीर ही प्रतिक्रिया देते. सहसा खोकला स्वतःच बरा होतो आणि त्याला उपचारांची आवश्यकता नसते, परंतु खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास ते गंभीर आजाराचे लक्षण … Read more

Health Tips : मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Health Tips : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपण धावपळ करू लागतो. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडू लागते. जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तुमची दिनचर्या बदला. काही आठवड्यातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसू लागेल. तुमच्या जीवनात नियमित व्यायामाचा समावेश करण्याची … Read more

Health Tips : वाढत्या प्रदूषणापासून वाचायचे असेल तर आजच तुमच्या आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Health Tips : वायू प्रदूषण हे काही आपल्यासाठी नवीन संकट नाही. हे संकट जरी जुने असले तरी वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत. कारण या वायू प्रदूषणाचा फुफ्फुस, हृदय आणि शरीराच्या इतर अवयवांवर गंभीर परिणाम होत आहे. त्याचबरोबर यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. जर तुम्हाला यापासून वाचायचे असेल तर आजच तुमच्या आहारात … Read more

Health Tips : डोळे पिवळे होणे हे आहे या प्राणघातक आजाराचे लक्षण, वेळीच करा उपचार; अन्यथा होऊ शकतो जीवाला धोका….

Health Tips : यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्या अपयशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. ते अन्न पचवण्यापासून पित्त बनवण्यापर्यंत (यकृत पित्ताद्वारे अन्न पचवण्याचे काम करते). यकृत निकामी झाल्यामुळे पचनक्रिया बिघडते ज्यामुळे तुम्हाला पोटाचे अनेक आजार होऊ शकतात. यकृत शरीराला संक्रमणांशी लढण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि कार्बोहायड्रेट … Read more

Pancreatic cancer symptoms : वारंवार खाज येणे हे आहे या प्राणघातक आजाराचे लक्षण, वेळीच उपचार मिळाले तर वाचू शकतो जीव…..

Pancreatic cancer symptoms : जेव्हा स्वादुपिंडाच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढतात तेव्हा त्या ट्यूमर बनवतात, ज्या नंतर कर्करोगाचे रूप घेतात. या पेशी संपूर्ण शरीरात पसरतात आणि एखाद्याचा जीवही घेऊ शकतात. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात. तथापि, काही सामान्य लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे किंवा अचानक अस्पष्ट वजन कमी होणे, कावीळ, गडद लघवी, रक्ताच्या … Read more

Health Tips : थंडीच्या दिवसात वाढते दम्याची समस्या, करा ‘हे’ घरगुती उपाय

Health Tips : भारतात मोठ्या प्रमाणात दम्याचा आजार पसरलेला आहे परंतु, अनेक जणांना या आजाराबद्दल माहिती नाही. दमा हा एक असा आजार आहे की ज्यामुळे श्वसनावर वाईट प्रभाव पडतो. हृदय आणि फुफ्फुसांवर जास्त परिणाम झाल्यामुळे जीवही जातो. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहे आणि या दिवसात हा आजार जास्त होतो. त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची काळजी … Read more

Health Tips : जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने होऊ शकतो हा भयंकर आजार, निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोज किती मिठाचे सेवन करावे जाणून घ्या..

Health Tips : भारतातील लाखो लोक उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या काळात ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. खराब जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार आणि तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. त्याच वेळी, यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे जास्त प्रमाणात मिठाचे सेवन. मिठाचा रक्तदाबावर … Read more

Health Tips : मधुमेह असणाऱ्यांनी खावेत ‘हे’ पदार्थ, नियंत्रित राहते रक्तातील साखरेची पातळी

Health Tips : जगभरातील अनेक जण मधुमेह या आजाराने त्रासलेले आहेत. अशा रुग्णांना आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. कारण मधुमेह हा झपाट्याने वाढत जाणारा आजार आहे.मधुमेह असणाऱ्या रुग्णांना जर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर आहारात काही पदार्थांचा नक्की समावेश करावा. मधुमेह रोखण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. … Read more

Health Tips : थंडीच्या दिवसात खा ‘हे’ फळ, वजन आणि मधुमेह दोन्हीही कमी होईल

Health Tips : आजकाल वजन आणि मधुमेह या आजारांनी अनेक जण त्रासलेले आहेत. अनेक उपचार करूनही अनेकांचे वजन आणि मधुमेह आटोक्यात येत नाही. जर तुम्हीही या आजारांना कंटाळला असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. आणि या दिवसात तुम्ही पेरूचे सेवन केले तर तुमचे वजन आणि मधुमेह दोन्ही आटोक्यात येऊ … Read more

Health Tips : फिट राहायचंय? आजच आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Health Tips : धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप, पौष्टिक आहार, व्यायामासोबतच वाईट सवयी सोडाव्या लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकजणांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर रोजच्या आहारात नट्सचा समावेश करा. काही दिवसातच तुम्ही फिट दिसलं. नट्स सहज उपलब्ध आहेत, त्यांचे … Read more

Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी रोज करा एका संत्रीचे सेवन; मिळतील अनेक फायदे….

Health Tips : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती सप्ताह असल्याने सर्दी-पडसे रोज होतच असतात. संत्रा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि रोगांपासून संरक्षण करते. हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते. विरघळणारे फायबर जास्त काळ पोट भरलेले … Read more

Health Problem :  झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये होतात नपुंसकत्वासह ‘या’ 3 समस्या ; सांगायला वाटेल लाज , याप्रकारे करा संरक्षण  

Health Problem :  आजकाल रात्रभर जगणे , पार्टी करणे, मोबाईल वापरणे ही लोकांची लाईफस्टाईल बनली आहे. मात्र पुढे जाणून या लाईफस्टाईलचा धक्कादायक परिणाम आरोग्यावर होतो. तसेच लोकांमध्ये झोपेशी संबंधित समस्या वाढू लागतात. झोपेचा अभाव किंवा अपुऱ्या झोपेची समस्या प्रत्येकाच्या आरोग्यावर समान परिणाम करते परंतु पुरुषांमध्ये असे परिणाम दिसून येतात, ज्याबद्दल ते स्वतः त्यांच्या पत्नीशी बोलण्यास … Read more