दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ; 1390 किमी लांबीसाठी 1.1 लाख कोटींचा होणार खर्च, ‘या’ दिवशी वाहतुकीसाठी होणार खुला ; नितीन गडकरींची माहिती
Delhi Mumbai Expressway : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता, महामार्ग देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात लांब महामार्ग राहणार आहे. निश्चितच यामुळे हिंदुस्थानाच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. वास्तविक देशात या चालू वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाचणार आहे, तसेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूकां देखील … Read more