SBI Home Loan Rate : कोट्यावधी ग्राहकांना SBI ने दिला धक्का! वाढणार कर्जावरील EMI
SBI Home Loan Rate : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. SBI ने आज आपल्या MCLR कर्जाच्या दरात वाढ केली आहे. MCLR हा असा दर आहे ज्यावर बँक ग्राहकाला कमी व्याजदराने कर्ज देऊ शकत नाही. SBI बँकेने MCLR दरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. MCLR चे … Read more