Hyundai Motors : लुकच्या बाबतीत खूपच शानदार आहे ह्युंदाईची “ही” कार ! जाणून घ्या किंमत
Hyundai Motors : Hyundai Motors ने नुकतेच त्यांच्या Ioniq 5च्या N Line प्रकारावरून पडदा हटवला आहे. या कारमध्ये कंपनीने उत्कृष्ट फीचर्स आणि नवीन डिझाइन देखील दिले आहे. एवढेच नाही तर या कारमध्ये उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स देखील देण्यात आले आहेत. तुमच्या माहितीकरिता या कारने इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स येथे गुडवुड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये जागतिक पदार्पण केले आहे. … Read more