IMD Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert: देशात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात कडक उन्हाळा तर काही राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीच्या तापमानातही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो देशाची राजधानी दिल्लीत पारा 40 च्या पुढे जाणार आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलासा … Read more