मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार 272 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग, महत्वाच्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण, कसा आहे रूट ?

Indian Railway News

Indian Railway News : देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशात एक नवा रेल्वे मार्ग विकसित करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग 272 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. आम्ही … Read more

आता रेल्वे प्रवाशांना धावत्या गाडीमध्ये सुद्धा ATM मधून पैसे काढता येणार ! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ Express ट्रेनमध्ये बसवण्यात आले ATM

Indian Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने आणि रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. दरम्यान जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता रेल्वे प्रवाशांना चक्क धावत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे … Read more

भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दैनिक प्रवास, मालवाहतूक आणि विशेष रेल्वे सेवा चालवण्यासाठी रेल्वेच्या डब्यांची आणि इंजिनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतात रेल्वेगाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जसे की मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, पॅसेंजर आणि लक्झरी ट्रेन. प्रवाशांची सोय आणि सुरक्षा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी नव्या … Read more

मोठी बातमी ! रेल्वे ‘या’ दिवशी देशातील पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करणार, वाचा संपूर्ण डिटेल्स

Indian Railway News

Indian Railway News : भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही श्रीनगर आणि नवी दिल्ली दरम्यान चालवली जाईल असा दावा केला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) वर ही वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. यामुळे दिल्लीहुन काश्मीर … Read more

Vande Bharat Train: मुंबईला मिळणार दोन स्लीपर वंदे भारत ट्रेनची भेट! मुंबईकरांना ‘या’ दोन राज्यात करता येईल आरामदायी प्रवास

vande bharat train

Vande Bharat Train:- मुंबई म्हटले म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहेच परंतु देशाच्या आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईला भारतामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या ठिकाणी असलेली प्रचंड लोकसंख्या व त्या दृष्टिकोनातून पायाभूत सोयी सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबईमध्ये अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपूल, मेट्रोचे जाळे विकसित करण्याकरिता मेट्रो मार्गांचे सुरू असणारे … Read more

Railway Station Fact: महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहेत एका जागी दोन वेगळ्या नावाची रेल्वे स्टेशन! तुम्हाला आहे का माहिती?

railway station intresting facts

Railway Station Fact:- भारतीय रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठे नेटवर्क असून उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिम पर्यंत भारतात रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यासोबतच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवासी वाहतुकी सोबतच मालवाहतुकीत देखील भारतीय रेल्वेचा मोठा वाटा … Read more

मोठी बातमी : नासिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला येणार वेग! सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी सादर, वाचा माहिती

pune-nashik high speed railway

महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व त्यासोबतच काही रेल्वेमार्ग प्रकल्पांचे काम देखील प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचे महत्त्व आहेच. परंतु  कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील हे प्रकल्प खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. यातीलच जर आपण पुणे ते नाशिक … Read more

Vande Bharat Train News: जालना- मुंबई वंदे भारत ट्रेन धावणार ‘या’ महिन्यात! प्रवासात होईल दीड तासांची बचत

jalna-mumbai vande bharat train

Vande Bharat Train News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले असून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रमाणात वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या कालावधीत देशातील अनेक तीर्थक्षेत्र देखील वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये महाराष्ट्राचा … Read more

Vande Bharat Train: शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेणे होईल सोपे! शेगावसाठी लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस

mumbai-shegaon vande bharat train

Vande Bharat Train:- सध्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले असून प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळावी याकरिता वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या संपूर्ण देशाचा विचार केला तर 34 मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या असून या माध्यमातून 68 फेऱ्या सुरू आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या … Read more

Indian Railway: रेल्वे प्रवासात स्वर्गाचा अनुभव अनुभवायचा आहे का? ‘या’ रेल्वे मार्गावरून करा प्रवास

kokan railway

Indian Railway:- भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुक आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारलेले आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. भारतातील अनेक दुर्गम भागात देखील रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले असून  ज्या ठिकाणी अजून रेल्वे नाही अशा ठिकाणी देखील नवीन रेल्वे मार्गांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेले … Read more

Train Information: रेल्वेच्या डब्यावर बाहेर पाच अंकी क्रमांक लिहिलेला असतो! काय आहे त्यामागील गुपित? आहे का तुम्हाला माहिती?

railway coach information

Train Information:- भारतीय रेल्वे ही भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून देशाच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात आणि अनेक मालाची वाहतूक देखील रेल्वेच्या माध्यमातून केली जाते. तसेच रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असल्यामुळे अनेक प्रवासी लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेला … Read more

Vande Bharat Train: 1 महिन्यात वंदे भारत मधून 2 लाख प्रवाशांनी केला प्रवास! महाराष्ट्रातील ‘या’ वंदे भारत ट्रेनला सर्वाधिक पसंती

vande bharat news

Vande Bharat Train:- भारतीय रेल्वे भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने देखील भारतीय रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विस्तारलेले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. भारतीय रेल्वे देशाच्या विकासाची वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. … Read more

Indian Railway Station: भारतातील ‘हे’ रेल्वे स्टेशन आहेत वैशिष्ट्यपूर्ण! या स्टेशनवरून जातात परदेशात ट्रेन, वाचा माहिती

haldibaari railway station

Indian Railway Station:- भारताची लाईफ लाईन म्हटले जाणाऱ्या रेल्वे नेटवर्कचा विचार केला तर हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर असे नेटवर्क असून देशाच्या आर्थिक विकासामध्ये रेल्वे नेटवर्कचा खूप मोठा हातभार आहे. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे नेटवर्क विस्तारले असून  त्यामध्ये आणखीन नवनवीन रेल्वे मार्गांची भर … Read more

Food in Trains : रेल्वे प्रशासनाने घेतला धडाकेबाज निर्णय; आता द्यावा लागणार 2.5 लाख रुपयांचा दंड !

Food in Trains

Food in Trains : तुम्ही देखील लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. लांबचा प्रवास असेल तर बरेचजण रेल्वेकडून उपलब्ध असलेले जेवण मागवतात. पण, हे जेवण सर्वांच्या पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा रेल्वेत खराब जेवण भेटते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशास्थितीत आता रेल्वेकडून एक नियम जारी करण्यात आला आहे. … Read more

Loco Pilot Salary: रेल्वे चालवणाऱ्या लोको पायलटला किती असतो पगार? लोको पायलट होण्यासाठी काय लागते शैक्षणिक पात्रता? वाचा माहिती

train loco pilot

Loco Pilot Salary:- प्रवाशांना यशस्वीपणे व सुरक्षितरित्या त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही रेल्वेच्या लोको पायलटच्या खांद्यावर असते. ट्रेन चालवणे आणि प्रवासाच्या दरम्यान तिची व्यवस्थित देखभाल करणे ही प्रामुख्याने लोको पायलट ची जबाबदारी असते. लोको पायलट हे पद भारतीय रेल्वेतील एक वरिष्ठ पद असून त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला थेट लोको पायलट होता येत नाही. यामध्ये आधी उमेदवारला … Read more

Railway Information: तुम्हाला माहित आहे का एक पूर्ण रेल्वे बनवण्याकरिता किती खर्च येतो? वाचाल तर डोळे होतील पांढरे

indian railway

Railway Information:- आरामदायी आणि कमीत कमी खर्चामध्ये लांबचा प्रवास करण्यासाठी प्रवासी रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. भारतातील रेल्वे नेटवर्क पाहिले तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर पश्चिमे पासून पूर्वेपर्यंत म्हणजे संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे. तसेच सर्वात जास्त कर्मचारी वर्ग हे रेल्वेमध्येच आहेत. याव्यतिरिक्त अजून देखील अनेक रेल्वे मार्गांचे काम हाती घेण्यात आलेले असून जास्तीत जास्त प्रमाणात रेल्वे … Read more

Indian Railway Rule: रेल्वेमध्ये तुमच्या आरक्षित सीटवर दुसरे कोणी बसल्यास सीट मिळवण्यासाठी कुठे करावी तक्रार? वाचा माहिती

railway rule

Indian Railway Rule:- भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांकरिता अनेक सुविधा पुरविल्या जातात व अनेक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष पुरवले जाते. बऱ्याच व्यक्ती लांबचा प्रवास करण्यासाठी रेल्वेची निवड करतात. परंतु ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की तुम्ही जे सीट आरक्षित म्हणजेच … Read more

रेल्वेच्या मागच्या डब्यावर ‘X’ हे चिन्ह का असते? काय होतो त्याचा अर्थ? वाचा ए टू झेड माहिती

railway information

बऱ्याचदा आपल्याला प्रवास करत असताना रस्त्यावर वाहतुकीचे अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात. यामध्ये रस्त्यावर अनेक बोर्ड लावलेले असतात व या बोर्डांवर अनेक प्रकारच्या मार्किंग अर्थात निशाणी केलेल्या असतात. या प्रत्येक निशाणीचा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून वाहतुकीच्या बाबतीत असलेले नियम या माध्यमातून दर्शवलेले असतात. अगदी याच पद्धतीने रेल्वे मार्गावर देखील आणि रेल्वेवर देखील अनेक संक्षिप्त … Read more