8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर हजारांतला पगार जाईल लाखोत; कसा? तर ही बातमी वाचा

सरकारने आठवा वेतन आयोग देण्याची तयारी सुरु केली आहे. देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. परंतु आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल, याची चर्चा सुरु झाली आहे. तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत. कसा वाढेल पगार? आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर … Read more

महागाई कमी होणार कि वाढणार ? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले…

Inflation

ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर खूप जास्त असला तरी सप्टेंबरपासून महागाई कमी होऊ शकते, असा आशावाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे. टोमॅटोचे भाव आधीच घसरले असून या महिन्यापासून इतर भाज्यांचे किरकोळ भावही कमी होण्याची अपेक्षा असल्याचे दास यांनी इंदोरच्या देवी अहिल्या विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना … Read more

अनुदान घ्या आणि ही एकच गोष्ट करा! विज बिलापासून मिळवा आयुष्यभर मुक्तता, वाचा माहिती

solar pannel

वाढती महागाई आणि त्या मानाने घटते आर्थिक उत्पन्न यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. महागाईने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डोके वर काढले असून अनेक जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टी देखील प्रचंड प्रमाणात महाग झालेले आहेत. अगदी तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर असो किंवा खाद्यतेल इतर आवश्यक गोष्टींची महागाई आता गगनाला पोहोचलेली आहे. या महागाईचा भस्मासुराने विजेला देखील सोडलेले … Read more

Business Idea: महिलांनो घरी बसून कराल हे व्यवसाय तर कमवाल प्रचंड नफा! वाचा महत्त्वाच्या व्यवसायांची यादी

business for women

Business Idea:  सध्या महागाईच्या या युगामध्ये प्रचंड प्रमाणात घर खर्च वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पती आणि पत्नी दोघे देखील नोकरी करतात. परंतु यामुळे बऱ्याचदा धावपळ होते व एकमेकांना पुरेसा वेळ न देता आल्यामुळे नात्यात चिडचिडेपणा आणि दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच बऱ्याचदा महिलांना घरी मुलांची जबाबदारी असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही व नोकरी … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे होणार बल्ले बल्ले! ‘या’ तारखेपासून डीए मधील पुढील वाढ होईल लागू, ‘या’ दिवशी होऊ शकतो 50 टक्के महागाई भत्ता

employee

  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याविषयीची चांगली अपडेट मिळत असते. याबाबत विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता एक जुलैपासून लागू होण्याची शक्यता असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारकडून त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे. जर आपण पाहिले तर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एका वर्षात दोनदा वाढ करत असते. ती साधारणपणे … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर!कर्मचाऱ्यांच्या घरभाडेभत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता, वाचा घरभाडे भत्त्याचे सूत्र

emplyee

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भातल्या बातमी सोबतच एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना एक चांगली भेट मिळण्याची शक्यता असून सध्याच्या वाढलेल्या महागाईच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या घरभाड्या भत्त्यात देखील वाढ करण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चमध्ये झालेल्या महागाई भत्ता वाढीनंतर  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या … Read more

Pakistan : पाकिस्तानचा श्रीलंका होणार? देशात उपासमारीची वेळ, दूध 300 रुपये लीटर, चिकन 800 रुपये किलो

Pakistan : पाकिस्तानमध्ये महापुरानंतर वाढत्या महागाईमुळे खळबळ उडाली आहे. गरीब पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) बेलआउट पॅकेजची गरज आहे, परंतु आयएमएफच्या कठोर अटी मान्य केल्यानंतर पाकिस्तानमधील महागाई आणखी वाढू शकते. येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथील लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. आता दुध आणि चिकनच्या दरात पुन्हा वाढ झाल्याची बातमी येत … Read more

Save Electricity : महागाईच्या काळात विजेची बचत करायची असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा; वाचतील पैसे

Save Electricity : रशिया युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. इंधनाच्या किमती (Fuel Rates)  वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. याच वाढत्या महागाईच्या काळात तुम्हाला विजेची बचत करून पैसे वाचवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  वाढत्या महागाईच्या युगात विजेची (Electricity) बचत करायची असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. … Read more

SBI Offer: महागाईत दिलासा ! एसबीआय देत आहे दरमहा 60 हजार रुपये कमवण्याची संधी ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ

SBI Offer: महागाई (Inflation) आणि बेरोजगारी (unemployment) ही भारतातील एक मोठी समस्या आहे, त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सर्वजण बेरोजगारांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हे पण वाचा :-  PAN-Aadhaar Link: नागरिकांनो आजच लिंक करा पॅन-आधार कार्ड नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या सविस्तर माहिती तुम्हालाही जर काही काम नसेल … Read more

Upcoming Cars : खुशखबर ! भारतात लवकरच या 5 जबरदस्त CNG कार लॉन्च होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Upcoming Cars : देशात महागाई (inflation) वाढतच चालली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र इंधनाचे दर (Fule Rates) वाढल्यामुळे अनेकजण सीएनजी कार्सकडे वळत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी CNG कार (CNG Car) बाजारात लॉन्च केल्या आहेत.  सीएनजी कारची मागणी वाढली आहे. हे पाहता ऑटोमेकर्स सीएनजी सेगमेंटमध्ये (Automakers CNG segment) … Read more

Bank Offer : ‘या’ बँकेने आणली भन्नाट ऑफर ! आता ग्राहकांना मिळणार 10 लाखांचा फायदा ; जाणून घ्या कसं

Bank Offer : महागाईच्या युगात (era of inflation) सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सरकारी (government) आणि निमसरकारी संस्था (semi-government organizations) पुढे येत आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक PNB आता (PNB Bank) अशी ऑफर घेऊन आली आहे, ज्यातून तुम्ही सहजपणे मोठा नफा कमवू शकता. हे पण वाचा :- Traffic Fine In India: भारतात ‘या’ कारणांमुळे पोलिस कोणाचेही चलन कापू … Read more

SBI Scheme : महागाईत दिलासा ! एसबीआयच्या ‘या’ योजनेत होणार 7.20 लाखांचा फायदा ; जाणून घ्या आवश्यक अटी

SBI Scheme :  महागाईच्या (inflation) युगात सर्वांचेच बजेट बिघडत असल्याने जनतेच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात, त्यासाठी सरकार (government) विविध प्रकारच्या सुविधा देत असते. हे पण वाचा :- HDFC Charges: ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता मोजावे लागणार जास्त पैसे तुम्हालाही पैसे कमवायचे असतील तर … Read more

Milk Price Hike : सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा झटका! ‘या’ कंपनीने पुन्हा वाढवले दुधाचे दर

Milk Price Hike : महागाईने (Inflation) त्रासलेल्या नागरिकांना आता आणखी एक झटका बसला आहे. कारण अमूलने दुधाच्या (Amul milk) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. कंपनीने ही दरवाढ (Amul Milk Price) लिटरमागे दोन रुपयांनी केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येईल. चारा महागला गेल्या वेळी अमूलने किमती वाढवताना किमतीत वाढ केली होती. … Read more

Big News : पामतेल आणि सोने चांदी होणार स्वस्त? सरकारने आयात किमतीमध्ये केली मोठी कपात

Big News : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. खाद्यतेलाच्या (edible oil) किमतीही वाढल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बसत आहे. मात्र लवकरच सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. कारण सरकारने पामतेल आणि सोन्याच्या आयात किमतीमध्ये (import price) कपात केली आहे. भारत सरकारने (Indian Govt) क्रूड आणि रिफाइंड … Read more

New Rules from October 2022 : आजपासून होणार ‘हे’ मोठे बदल! थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम, पहा संपूर्ण यादी

New Rules from October 2022 : देशात आजपासून अनेक बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट नागरिकांच्या खिशावर होईल. बँकिंग नियम (Banking Regulations), डेबिट आणि क्रेडिट कार्डशी (Debit and credit cards) संबंधित नियम यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.  देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation)वाढत चालली आहे. अशातच आता आजपासून पुन्हा नागरिकांच्या खिशावर आर्थिक (Financial) ताण निर्माण होणार … Read more

Electric Scooter : होंडा ॲक्टिव्हा 10 हुन अधिक इलेक्ट्रिक स्कूटर करणार लॉन्च; किंमतही कमी

Electric Scooter : देशात दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनावरील वाहने (Fuel vehicles) परवडत नसल्याने लोक इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्चझाल्या आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric two-wheeler) वाहने भारतात सातत्याने दाखल होत आहेत आणि पेट्रोलच्या … Read more

Repo Rate: अर्रर्र 5 महिन्यांत RBI ने दिले ग्राहकांना 4 मोठे झटके ! जाणून घ्या तुमच्या खिशाला किती बसणार फटका

Repo Rate:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पाच महिन्यांत रेपो दरात जोरदार वाढ केली आहे. महागाईवर (inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने (central bank) या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात (Repo Rate) चार वेळा वाढ केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने आज चौथ्यांदा रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्याची घोषणा केली. अशाप्रकारे ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही रेपो … Read more

LPG Cylinder : एलपीजी ग्राहकांसाठी सरकारचा नवा नियम; वर्षाला मिळणार इतके सिलिंडर

LPG Cylinder : देशात महागाईचा (inflation) पारा हळूहळू वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सर्वसामान्यांना जास्तीचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यातच घरगुती वापरायच्या गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर (Gas cylinder) बाबत नवा नियम (new rule) जाहीर केला आहे.  LPG गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. … Read more