Interest Rate Hike : अर्रर्रर्र.. ग्राहकांना पुन्हा धक्का! सरकारी बँकांनी केली व्याजदरात वाढ
Interest Rate Hike : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून म्हणजेच RBI कडून दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर पतधोरण समितीच्या निर्णयानंतर रेपो दराची घोषणा केली जाते. दरम्यान, देशभरातील बँकांना आरबीआय एकाच रेपो दराने पैशाचा पुरवठा करत असते. RBI कडून गुरुवारी पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही, तरीही काही बँकांनी MCLR कर्जाचे दर वाढवले आहेत. … Read more