Reliance Jio : सर्वात भारी रिचार्ज प्लॅन! अवघ्या 12 रुपयात मिळवा 3GB डेटा,अनलिमिटेड कॉलसह 48GB मोफत इंटरनेट
Reliance Jio : रिलायन्स जिओच्या ग्राहक वर्गाची संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत शानदार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी कमी किमतीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्यामुळे कंपनी सतत इतर कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनीने सध्या असाच एक शानदार रिचार्ज आणला आहे. ज्याची किंमत 12 रुपये आहे. यात ग्राहकांना 3GB डेटा,अनलिमिटेड … Read more