पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यापीठात निघाली विविध पदांसाठी भरती, वाचा याविषयी सविस्तर
Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी आजची ही बातमी विशेष आनंदाची राहणार आहे. विशेषतः ज्यांना विद्यापीठात नोकरी करायची असेल अशांसाठी ही बातमी खास आहे. कारण की मुंबई विद्यापीठात नुकतीच एक भरती आयोजित झाली आहे. याच्या माध्यमातून विद्यापीठातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना मुंबई विद्यापीठाने नुकतीच निर्गमित देखील केली आहे. दरम्यान आज आपण … Read more