“तुम्ही तेच तेच काय विचारता”, INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या भडकले

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे दिसले आहे. किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न … Read more

“महाविकास आघाडीतील नेते लुटतात, घोटाळे करतात, किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटीवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवार यांनी … Read more

“ते फक्त टाइमपास करू इच्छितात, संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान केल्याचे दिसत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांतप्रकरणी (INS Vikrant) निधी गोळा केला आणि तो निधी राजभवनापर्यंत … Read more

Sanjay Raut : “INS विक्रांतसाठी सोमय्यांनी निधी गोळा केला मात्र राजभवनापर्यंत पोहोचलाच नाही, ५७ कोटींचा घोटाळा केला”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील ईडीने (ED) कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ५७ … Read more

Sanjay Raut : “भाजपच्या किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषा भवनाचा कार्यक्रम गुढीपाडवा दिवशी झाला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून भाजपला टार्गेट केले आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हंटले आहे की, मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन … Read more

“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक … Read more

‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ हातोडा घेऊन १०० वाहनांच्या ताफ्यासह सोमय्या दापोलीकडे रवाना

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आज सकाळीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी निघाले आहेत. चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिल्यानंतर आज सोमय्या मोठ्या तयारीत भलामोठा हातोडा घेऊन रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत १०० गाड्यांचा ताफा असणार आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी (Ncp) आणि … Read more

“आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा”; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या आघाडीतील मंत्र्यांवर घोटल्याचे गंभीर आरोप करत आहेत. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाला गेलेले … Read more

‘उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; ‘या’ भाजप नेत्याचे विधान

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेमध्ये जात असताना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की दरम्यान सोमय्या पायऱ्यांवरून घसरून पडले. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरे माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला … Read more

किरीट सोमय्या म्हणाले… मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारवर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत. मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी … Read more

मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवारांकडून कोविड काळात शेकडो कोटींची लूट; सोमैय्या यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- महापालिकामध्ये शिवसेनेची सत्ता असताना घोटाळेबाज शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळात यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली आणि स्वतःची कमाई केली, तसेच या लुटीचे ट्रेनिंग देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत, असा … Read more

दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; माजी खासदार किरीट सोमय्या

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जळगाव : माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली आहे. येत्या १० दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा किरीट … Read more

तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार … Read more