30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ ; ग्रामस्थांनी काम बंद पाडले
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत हे काम बंद पाडले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष … Read more
