Lata Mangeshkar: हे आहेत मंगेशकर घराण्याचे वारसदार…पहा कोण कोण…
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- देशातील महान गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीतविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. देशातील आणि जगातील तमाम गायकांना प्रेरणा देणारी लता दीदींसारखी क्वचितच कोणी असेल. पण आता त्यांचा वारसा पुढे नेणार कोण असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.(Lata Mangeshkar) मंगेशकर कुटुंबातील अधिक सदस्य संगीताशी संबंधित आहेत. लतादीदींच्या इतर चार भावंडांनीही … Read more