Fixed Deposit : 5 वर्षांसाठी FD करायची आहे?; ‘या’ 6 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज!
Fixed Deposit : जेव्हा-जेव्हा लोक मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा ते साधारणपणे सर्वोच्च व्याजदर देणारी बँक शोधतात. ठेवीचा कालावधी जितका जास्त तितका व्याजदर जास्त. अल्प-मुदतीच्या बँक एफडी साधारणपणे 3 ते 4.5 टक्के दर वर्षी व्याजदर देतात. पण दीर्घकाळासाठी तुम्हाला व्याजदर 6 टक्क्यांपर्यंत वाढतो. आज आम्ही अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या दीर्घकाळासाठी सर्वाधिक परतावा देतात. … Read more






