आमदार रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक : कर्जतमध्ये एमआयडीसी उभारण्यास मान्यता !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत येथे एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरूवारी सांगितले. मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३८५ व्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय काटकर उपस्थित होते. कर्जत … Read more