युवकांच्या कारला अपघात, एकजण ठार
अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातुन भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात होऊन त्यात 22 वर्षीय युवा हॉटेल व्यावसायिक अमोल लोखंडे हे जागीच ठार झाले तर इतर चार जण जखमी झाले. अमोल लोखंडे याच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ, आत्या, चुलते असा परिवार आहे. शुक्रवार दि.16 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमोल लोखंडे … Read more