अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास मिळाली हि शिक्षा !
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- अल्पवयीन मुलीचा पाठलाग व वारंवार त्रास देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारा संदीप नानासाहेब निकम रा. राहुरी स्टेशन या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी २ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तर १ वर्षाची शिक्षा व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. … Read more