कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या तारखेपासूनच सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. याचदरम्यान हैदराबाद युनिव्हर्सिटीत प्रो व्हाइस चांसलर राहिलेल्या ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञांनी एक चिंता वाढवणारा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोनाची तिसरी लाट साधारणतः 4 जुलैपासूनच सुरू झाली आहे. गेल्या 463 दिवसात देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या यांचा अभ्यास करण्याचा विशेष … Read more

खासदार डॉ सुजय विखे म्हणाले मंत्रिमंडळात पदाची अपेक्षा ठेवणे यात गैर नाही…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं मुंडे समर्थक नाराज आहेत. कालपासून सुमारे ८० मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला गेल्या असून तिथं वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. या मुद्द्यावर अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपले मत मांडले आहे, … Read more

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली ! बंगाली बाबानेही लाखो रुपयांना लुटले…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली बाबाला नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली आहे. खारघर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय युवतीचे फेब्रुवारी महिन्यात प्रेमभंग झाला होता. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या दरम्यान युवतीने लोकल ट्रेनमधून प्रवास करताना बंगाली बाबाची जाहिरात वाचली होती. ‘प्रेमसंबंधातील … Read more

रजनीकांतने ‘त्या’ गोष्टीला केला कायमचा रामराम ! म्हणाले वेळच अशी आली की…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय … Read more

मुंढेंना डावलणाऱ्या भाजपातील असंतुष्ट नेत्यांचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांनी भाजपचे रोपटे राज्यात लावले.नंतरच्या काळात भाजपचा वटवृक्ष झाला. पक्षाला युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता प्राप्त झाली नंतर केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली. आजही केंद्रात भाजप सत्तेत आहे.हि सगळी किमया मुंढे-महाजन यांनी घडवली असून,त्यामागे त्यांचे विशेष परिश्रम होते. समाजाचा विश्वास त्यांनी संपादित करून पक्ष तळागाळापर्यंत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात ६३५ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ॲड.आशिष शेलार म्हणाले आम्हीही निवडणूक स्वबळावरच लढू

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांप्रमाणे भाजपही स्वबळावर लढवणार असल्याचं सूतोवाच भाजप नेते, आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांच्यामध्ये युतीचे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आशिष शेलार यांनी सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली … Read more

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची आयडिया ! आणि नगर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला …

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून ‘टू प्लस’चा उपक्रम हाती घेतला या उपक्रमांतर्गत नगर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. ‘टू प्लस’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत पोलिस अधीक्षक पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, … Read more

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- संगमनेर मध्ये विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या अमोल दत्तात्रय शेळके (३५, शेळकेवाडी) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोलला खासगी रुग्णालयात दखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. देविदास शेळके यांच्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अहमदनगर … Read more

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर केले धक्कादायक आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवून आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेश देतात तेव्हा चालते आणि जेव्हा मी स्वबळाची भाषा करतो तेव्हा त्यांना त्रास होतो. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. … Read more

एका क्षणात होत्याचे नव्हेते झाले … टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि कुटुंब उध्वस्त!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more

गालावर ‘ह्या’ ठिकाणी तीळ असणारे लोक असतात धनवान ; जाणून घ्या शास्त्र काय सांगते

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   ज्योतिषशास्त्रात केवळ राशिफल किंवा भविष्यवाणीच केली जात नाही, तर त्यात हस्तेरखा अभ्यास, स्वप्न ज्योतिष, जन्मकुंडलीचा अभ्यास, अंक ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र यासारख्या अनेक शाखांचा समावेश आहे. यापैकी एक सामुद्रिक शास्त्र आहे, जो शरीराच्या रचना आणि निशाणांचा अभ्यास करतो. याअंतर्गत, लोकांच्या जीवनात कोणत्या सुविधा मुबलक प्रमाणात असतील हे समजून … Read more

… अन ‘त्या’ गाव पुढाऱ्याने पोलिसालाच माफी मागण्यास भाग पाडले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   बंदी असताना ही बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात जाऊन बाजार बंद केला; मात्र एका गाव पुढाऱ्याने पोलिसाला माफी मागण्यास भाग पाडले. परंतु नंतर याच ठिकाणी अपघात झाला व एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर- नेवासा मार्गावर बाजार भरल्याचे समजताच पोलिसांनी बाजारात … Read more

7 हजार रुपयांपेक्षाही कमी पैसे देऊन घरी आणा 1.35 लाख रुपयांचा ‘हा’ फोल्डेबल फोन ; जाणून घ्या सर्वकाही..

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  आजकाल फोल्डेबल स्क्रीन असणारा फोन कोणाला घ्यावासा वाटणार नाही? परंतु जास्त किंमतीमुळे प्रत्येक माणूस तो विकत घेऊ शकत नाही. असाच एक फोन आहे सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 2, ज्याची किंमत 1,34,999 रुपये आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की केवळ 7 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन आपण … Read more

अण्णा हजारे यांच्या ‘त्या’ पत्राने पारनेर तालुक्यातील ‘ती’ बँक चौकशीच्या फेऱ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार सैनिक बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी पूर्ण होत आली आहे. यासाठी सहकार विभागाचे पथक बँकेत सुमारे २५ दिवसांपासून तळ ठोकून होते. आता चौकशीत … Read more

लग्न करून फसव्या टोळीतील ‘नववधू’ पळाली होती तिला अटक करून…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- लग्न करून फसव्या टोळीतील ‘नववधू’ पळाली होती, तिला आणि इतर आरोपी यांना अटक करून 80 हजार रु जप्त करण्यात आले. जप्त रक्कम ही फिर्यादीस परत देऊन कर्जत पोलिसांनी मोठे कौतुकास्पद काम केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी विशेषतः पो.नि.चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.लग्नासाठी … Read more

केस गळती थांबविण्यासाठी ‘हे’ आहेत आश्चर्यकारक उपाय ; टक्कल पडण्यापासून वाचवतील

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   सुरुवातीला केस गळणे ही एक छोटीशी समस्या वाटते. परंतु जर योग्य वेळी त्यावर उपचार केले गेले नाहीत तर तुम्हाला टक्कल पडण्याच्या समस्यासदेखील सामोरे जावे लागेल. परंतु आपण यावर घरी तेल बनवून केस गळणे थांबवू शकता. यासाठी आपल्याला फक्त सोप्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत. केस गळती टाळण्यासाठी घरगुती केसांसाठी तेल … Read more

..तोपर्यंत सक्तीची वीजबिल वसुली थांबवा..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे;मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे बंदच आहेत. मंदिर बंदमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत. तरी जोपर्यंत साई मंदिर दर्शनासाठी खुले होत नाही तोपर्यंत शिर्डी शहरातील सक्तीने केली जाणारी वीजबिल वसुली आणि वीजजोड तोडण्याची कारवाई त्वरित … Read more