साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यापुढे राजकारण आणि निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अधिनियमात तशी सुधारणा केली असून, संबंधित अध्यादेशाची प्रतसंस्थान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्याने संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अधिनियम … Read more

जोरदार पावसामुळे मार्गावर पुन्हा झाड कोसळले

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर झाड कोसळले.त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. शुक्रवारी सकाळी उशिरा हे झाड बाजूला करण्यात आले त्यावेळी वाहतुक सुरळीत झाली. वादळी पावसामुळे या मार्गावर झाडे किंवा झाडाच्या फांद्या भर रस्त्यावर कोसळण्याच्या अनेकवेळा घटना घडल्या आहेत. दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहा कोटी रुपये मंजूर … Read more

मुंडे समर्थक देणार राजीनामा ! बीड पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही झाली सुरवात..

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर केंद्रात खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्याने तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. पाथर्डीच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रीपद मुंडे यांच्यासाठी महत्वाचे नव्हते तर जनतेसाठी महत्वाचे होते. पक्षासाठी मुंडे घराण्याचा त्याग केंद्रातील व राज्यातील … Read more

नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारतीचे काम हे गुणवत्तापूर्ण होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे आणि वेळेत काम पूर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. श्री. थोरात यांनी आज येथील नुतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कामांची पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदरा लहू कानडे, जिल्हाधिकारी … Read more

मला पहिली बायको आहे, दुसरी बायको नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने पती पत्नीला लाथा बूक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  मला पहिली बायको आहे, दुसरी नको. तू दारू पिऊन काही बोलू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने प्रदीप विधाते याने अशोक विधाते व त्यांच्या पत्नीला लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथे घडली आहे. अशोक सिताराम विधाते यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सायंकाळी सात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात येत्या वर्षात मतदार संघात ३६ नवे तलाठी कार्यालय उभारणार!

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- राज्यात करोना मुळे सर्वत्र अडचणी आहेत, सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्ग दर्शनाखाली विकास साधायचा आहे, महसुल मंत्री ना. थोरात यांचे मार्गदर्शना खाली येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील ३६ नवे कार्यालय होणार, नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार लाखांची सुपारी देवुन झाला ‘त्याचा’ खुन ! अखेर पोलिसांनी हत्याकांडाचे रहस्य उलगडलेच !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- शिर्डी येथील राजू आंतवन धीवर यांचा चार लाखांची सुपारी दिल्यानेच हा खून केल्याची धक्कादायक माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की … Read more

अवैध सावकारकी केली तर याद राखा !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- दिवसाला हजार रुपये व्याज घेणाऱ्या खासगी सावकाराविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज उर्फ भोप्या सय्यद (रा.कर्जत) असे अाराेपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने … Read more

चिंताजनक : खेळाडूसुद्धा झालेत कोरोना पॉझिटिव्ह भारत-श्रीलंका सीरिज रद्द होणार?

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- कोरोना विषाणूमुळे भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. पण आता यजमान संघातील एका फलंदाजाला कोरोना मिळाला आहे. या बातमीनंतर भारत-श्रीलंका सीरिजमधील धोका आणखी वाढला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोच पाठोपाठ खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. भारता विरूद्ध … Read more

सेवेत हलगर्जीपणा मजुरांच्या पैश्यांवर ठेकेदारांचा डोळा ; पण खरा सूत्रधार कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  मनपाने एक महिन्यासाठी नाले सफाईचा ठेका दिला असतांना तीन महिन्यांपर्यंत हा ठेका चालवला जातो. मजुरांना दिलेल्या मजुरीत तफावत आढळून येते. मजूर संख्येतही तफावत दिसून येते.सर्वात जास्त तक्रारी असतांनाहि मनपा पुण्याच्या स्वयंभू संस्थेवर का मेहेरबान होते,याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कागद,काच,पत्रा वेचक संघटनेने केली असून या प्रकरणी … Read more

8 दिवसांत सुरळीतपणे पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  प्रभाग क्रमांक 2 मधील संपूर्ण पाईपलाईन रोड व इतर परिसरामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, याला पुर्णपणे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव-गलनाथ कारभार जबाबदार आहे. 8 दिवसांत या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता नागरीकांसह आपल्या दालनात तीव्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचा पुरस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने मिळवलेल्या राज्‍यस्‍तरीय ५० लाख रुपयांच्या व्दितीय पुरस्‍काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून मुख्‍यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या हस्‍तें … Read more

मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा राज्यात मूक आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन राज्यात … Read more

आज ४०२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते. महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पेट्रोल व डिझेल दरवाढीनंतर केंद्र सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने राज्यात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राज्य सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पेट्रोल-डिझेल … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी यावर प्रभावी ठरत असलेली लस शोधून काढली. यानंतर जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. करोना संसर्गावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर, काही देशांमध्ये नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन, प्रोत्साहित केले जात आहे. करोना लस घेतल्यानंतर काही पथ्यं पाळण्याची … Read more

साईबाबा विश्वस्त मंडळ निवड : बाळासाहेब थोरात म्हणाले … त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  सामान्य साईभक्त कार्यकर्त्याला सेवेची संधी मिळावी यासाठी शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळ नियमात काही माफक बदल केले आहेत हे बदल फार मोठे नाहीत. मात्र यामुळे ज्याच्याकडे या कामास देण्यासाठी वेळ आहे, अशा कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दरम्यान संस्थांची संभाव्य म्हणून माध्यमात … Read more

सोनई डी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश सुविधा केंद्रास मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2021.22 च्या डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश सुविधा केंद्राला तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांची मान्यता मिळाली आहे यामुळे सोनई परिसरातील ग्रामीण भागातील डी फार्मसी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ कमी होऊन … Read more