महसूल मंत्री नामदार थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- भाजपा सरकारने केलेली भरमसाठ पेट्रोल-डिझेल, गॅस ची दरवाढ आणि वाढलेली महागाई या विरोधात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व फ्रंटलच्या वतीने तालुक्यात सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असून महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात … Read more

जिल्हाधीकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- करंजी ता पाथर्डी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर गणेश शेळके यांच्या नोट प्रमाणे वरील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, … Read more

फ्रन्टलाईन वर्कर असलेल्या कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रश्‍नाची केंद्रीय रक्षा मंत्रालयाकडून दखल पगारासाठी आला 3 कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- येथील भिंगार कॅन्टोमेंटच्या सेवानिवृत्त कर्मचारी अशोक भोसले यांनी कॅन्टोमेंट बोर्डाच्या कर्मचारींच्या व्यथा व प्रश्‍न केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे मांडल्या. तर वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला. या पाठपुराव्याची केंद्रीय रक्षा मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली असून, कर्मचार्‍यांच्या पगारासाठी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे मानधनसाठी कॅन्टोमेंट बोर्डाला 3 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. भिंगार … Read more

धडाकेबाज कारवाई… जिल्ह्यातील ‘या’ गावात ५ गावठी दारू अड्डे उध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ५ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर शुक्रवार 9 जुलै रोजी पोलिसांनी संयुक्त छापा टाकत दारू अड्डे उद्ध्वस्त केले असून एकूण 1,82,950 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,राज्य उत्पादन शुल्क विभाग व राहुरी पोलिस यांच्या संयुक्त … Read more

म्हणून महिलांनीच तिची केली धुलाई !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- भर दुपारी मद्यधुंद झालेल्या चक्क एक महिलेने तब्बल दोन तास गोंधळ घातला. यावेळी तिने अनेकांना दमदाटी व शिवीगाळ करत दुकानांमधील सामानाची तोडफोड करून पोलिसांनाही शिवीगाळ केली. ही घटना संगमनेर शहरात घडली. शहरातील मेनरोड परिसरातील चावडी येथे असणार्‍या तलाठी कार्यालयासमोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेली तीस वर्षे … Read more

आईचे काळीज तळून खाणाऱ्या नराधम मुलास न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  दारू पिण्यासाठी आईने पैसे दिले नाहीत, म्हणून रागाच्या भरात आईचा चाकूने भोकसून खून करून क्रौर्याची परिसीमा गाठत आईचे काळीज तिखेट मीठ लावून तळुन खाणाऱ्या नराधम मुलास न्यायालयाने मरेपर्यंत फाशी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुनील रामा कुचकोरवी असे त्या मुलाचे नाव असून ही घटना कोल्हापूरमध्ये … Read more

चिंताजनक : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली ! वाचा आजचा आकडा…..

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासुन कमी झालेली रुग्ण संख्या गेल्या चोविस तासांत वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 579 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल … Read more

अरे वा ! उद्यापासून ‘तो’ येतोय … ? बळीराजाचे ‘ते’ संकेत टळणार … !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  मागील काही दिवसापासून चिंताग्रस्त असलेल्या बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे.  उद्यापासून  राज्यात सर्वदूर पाऊस पाडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. अरबी समुद्रात मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून त्यासोबत बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस … Read more

अरे… अरे ! अन दोन महिन्यातच त्यांचा संसार विस्कटला !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ  उडाली आहे.हि घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली. राणी किरण चंदनशिव असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून ही घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार  सासू , सासरे, … Read more

‘या’ तालुक्यातील इतक्या नागरिकांचा कोरोनाने घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाने अनेकांचा बळी घेतला असून, आता त्यावर अनेकानी मात केली आहे. तसेच गावे कोरोनामुक्त झाले आहेत तर अनेकांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. नगर तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून ११० गावांपैकी ८२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तालुक्यात आजपर्यंत १५५६८ नागरीक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ४०२ … Read more

जबरी चोऱ्या व इलेक्ट्रीक मोटार चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  जबरी चोऱ्या व इलेक्ट्रीक मोटार चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व ८ मोटारी असा १ लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. दीपक मुरलीधर घायमुक्ते … Read more

एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ होणार !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आता एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या भाडेवाढीसाठी डिझेल दरवाढीचा एसटीवर भार पडत आहे. डिझेल दरवाढीमुळे याचा भार एसटीच्या उत्पानवर पडत आहे. आधीच कमी उत्पन्न आणि खर्चात जास्त वाढ यामुळे एसटी तोड्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता इंधनाचे दर … Read more

‘त्या’ चिमुरड्याचा खून : बापावर संशय होता. मात्र,आईच्या नाटकी कृत्यामुळेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  नेवासे तालुक्यातील वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले. आईनेच मुलाचा खून केल्याचा संशय बळावला. सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सीमाला अटक केली. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे. पोलिसांना चोवीस तासात मुख्य खुन्याचा … Read more

अहमदनगरमध्ये लस उपलब्ध नाही ! लसीकरण बंद राहणार …

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  अहमदनगर शहरात शुक्रवारी देखील लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नगर शहरातील लसीकरण बंद आहे. शहरात पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने कोरोनाचा आकडा वाढतो आहे, त्यामुळे तिसऱ्या लाट येण्याचीही धास्ती आहे.नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या जुनअखेर कमी झाली. दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मनपाचे कोविड केअर सेंटर सॅनिटाईझ करून … Read more

जाणून घ्या धोनी आयपीएल 2022 मध्ये खेळणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध आता सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व संघाने आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरू केले आहे. 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही?, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर सीएसकेचे … Read more

एक लाखावर दिवसाला एक हजार व्याज घेणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कर्जत पोलिसांच्या आवाहनानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.आता सावकारकीच्या चौथ्या घटनेने सावकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) (वय २७)रा. ता.कर्जत यांनी (दि.७ रोजी) दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात … Read more

पावसाची दमदार हजेरी ! जोरदार पावसानं झोडपलं …

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागाला जोरदार पावसानं झोडपलं आहे. दमदार पाऊस झाला असून जोरदार पावसामुळे शहरातील … Read more

मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले आणि अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील पुणतांबा रोडवर असणाऱ्या डावखर मंगल कार्यालयाच्या समोर, वॉर्डनंबर १, श्रीरामपूर याठिकाणी मोटरसायकल क्रमांक एमएच १७ ८४८५ या मोटारसायकलचे चालक विश्वनाथ गोपीनाथ मापारी, वय ६१, रा. पुणतांबा रोड, पेट्रोल पंपासमोर हे मृत झाले. अधिक माहिती अशी की, मोटर सायकलचा वेग जास्त असल्या कारणाने त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले … Read more