दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला !परिसरात खळबळ
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेली 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह वांबोरी परिसरातील विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात याबद्दल परिसरामध्ये दबक्या आवाजात मोठ्या चर्चा सुरू आहेत. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरापासून बेपत्ता … Read more