लष्करी जवानाच्या ‘त्या’ कृत्याने शरमेने मान झुकली!  

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  आजही सर्वसामान्यांच्या मनात भारतीय लष्कराबद्दल अत्यंत आदर, प्रेम व तितकाचा अभिमान आहे व यापुढेही तो कायम राहील. मात्र पारनेर तालुक्यातील सुट्टीवर आलेल्या जवानाने केलेल्या त्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे मात्र सर्वांचीच मान शरमेने झुकली आहे. तीन वर्षांपासून एका तरुणीचा पाठलाग करून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरोधात बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगाव … Read more

देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील कोरोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. त्याचबरोबर देशातील काही राज्यात अजूनही १० टक्क्याने प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये १० टक्क्यापेक्षा … Read more

सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला पळविले,पालक वर्गात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वडगाव परिसरात राहणार्‍या साडे सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला श्रीरामपूर तालुक्यातीलच असलेल्या भामाठाण गावातील एका वीस वर्षाच्या तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलीस पळवून नेणारा आरोपी किरण बन्सी थोरात वय 20 वर्ष, … Read more

नडला त्याला तोडला ! पत्रकाराचे अपहरण करून जंगलात नेले, तेथे त्यांचा खून केला दहशत दाखविण्यासाठी मृतदेह पुन्हा गावात !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार दातीर दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळून आला होता. कामात आडवे आल्यावर आपण कोणालाही सोडत नाही, अशी दहशत निर्माण होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये, यासाठी राहुरीतील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास … Read more

अरेरे …! रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोनाचे धुमाकूळ घातल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले व अजूनही होत आहेत. त्यातच आता मिशन बिगीन अंतर्गत प्रशासनाने काही निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे काही सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला असतानाच आता परत एकदा रस्ते अपघात वाढले असून, … Read more

बिबट्याचा दुचाकीवरील दाम्पत्यावर हल्ला!  महिला जखमी : या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या अकोले व संगमनेर या जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याकडून मानसावंर हल्ले करण्याचे प्रकार वाढतच आहेत. नुकताच अकोले तालुक्यात एका शेतमजुरास बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेवून ठार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच परत सकाळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रुपाली सचिन खेमनर असे … Read more

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीवर पतीकडून चाकूहल्ला? मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   माहेरी असलेल्या विवाहितेने नांदायला नाकार दिल्याने पतीने तिला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पती व सासरच्या मंडळीनी मारहाण करून शिवीगाळ केली.  ही घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली.या प्रकरणी पैठणतालुक्यातील चितेगाव येथील पाच जणांवर सोनई पोलिसांत  गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कावेरी विशाल चव्हाण … Read more

‘त्या’ आरटीओ कार्यालयासमोर चक्क ‘जागरण गोंधळ’ घातला

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- सध्या अनेक संघटना त्यांच्याप्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी संबंधित अधिकारी अथवा कार्यालयासमोर आंदोलन करतात. मात्र श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात रिक्त असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी चालक-मालक प्रतिनिधी संघटनेच्यावतीने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालण्यात आला. चालक-मालक प्रतिनिधी संघटनेने येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर चक्री आंदोलन करण्यात आले. वाहनाच्या योग्यता … Read more

अन् त्या महामार्गावर सर्वत्र डाळिंबाचा खच झाला

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- जवळपास सर्वच महामार्गावरून प्रवास करताना कमी वेळेत जास्त अंतर कापता यावे यासाठी रस्ते मोठे व कमीत कमी गर्दी राहील याची काळजी घेतली जाते. मात्र काल पुुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात ऐन सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. कारण रस्त्यावर डाळिंबाचा टेम्पो उलटल्याने रस्त्यावर सर्वत्र डाळिंब पडलेले होते. व ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महापालिकेतील आंदोलनादरम्यान शासन आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय सेवकास सार्वजनिक कार्य करण्यास अटकाव करणे, पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शहराध्यक्ष मनोज गुंदेचा यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी काळे यांच्या … Read more

मान्सून पुन्हा सक्रीय होईल ! ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  सध्या देशात मान्सून काहीसा मंदावला आहे. दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत. पुढील तीन दिवस राज्यात … Read more

बिग ब्रेकिंग : शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार का ? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत जाणार, असे तर्क लावले जात असतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा ….

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. कालच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 … Read more

पाच रुपयांचे अनुदान तातडीने बॅक खात्यात वर्ग करा आ.विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करा आशी मागणी भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. राज्यात यापुर्वी दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केली.मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासंदर्भात पाच रुपये अनुदानाच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करूनही याची दखल … Read more

लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देशातील व राज्यातील लोकांनी अनेक समस्यांचा सामना केला. या कठीण प्रसंगीदेखील कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूतांप्रमाणे काम केले. देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दिनांक 7 जुलै, 2021 रोजी सकाळी 9 ते 10.15 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व शिर्डी येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 … Read more

ह्या कारणामुळे सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  पुढील महिन्यात ओपेकच्या उत्पादनासंबंधी अस्पष्ट भूमिकेमुळे बाजारातील पुरवठ्यावर ताण येण्याच्या अंदाजामुळे तेलात नफा दिसून आला तर डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोने: सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वाढले आणि … Read more

आज ४०१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४७५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार २९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more