मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी महाविकास आघाडी सरकारने माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी माफ करावी आशी मागणी भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत सविस्तर पत्र दिले असून आरक्षणाच्या कारणाने चिंताग्रस्त बनलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ​: मुली व जावयाच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अलीकडे जमिनीवरून दोन भावांत, भावकीत मोठ्या प्रमाणात वाद होण्याची प्रकरणे वाढली आहेत. अनेकवेळा हे वाद टोकाला जावून मारहाण, खून यासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. मात्र येथे जमीन वहीवाटीस आडव्या येणाऱ्या पतीला चक्क पत्नीनेच दोन मुली व एक जावयाच्या मदतीने झाडाला बांधुन काठीने व दगडाने बेदम मारहाण करून जिवे … Read more

महाराष्ट्र विधीमंडळात शेतक-यांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  आज महाराष्ट्राच्या विधीमंडळात केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांत दुरूस्ती करणारे विधेयक अनुक्रमे बाळासाहेब थोरात, दादा भुसे व छगन भुजबळ या मंत्र्यांनी पटलावर ठेवले आहे. मुळात केंद्र सरकारच्या या कायद्यांत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हे विधेयक सुप्रिम कोर्टाने स्थगित केलेले आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार या बिलाबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेवासा तालुक्यातील वरखेड येथील वय 8 ते 9 वर्षाच्या या अल्पवयीन मुलाचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आला आहे. घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चारीत डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना घडली आहे मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात वाईट घटना ! लसीकरण सुरु असतानाच गळफास…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून … Read more

रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मनपावर उगारला आसूड

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- नगर शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मनपावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आसूड मोर्चा काढत मनपाला जाब विचारण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस आंदोलकांनी महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 475 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

डोंगर माथ्यावर साकारल राज्यातील पहिले स्मृती उद्यान,दिवंगत व्यक्तींच्या नावाने लावले प्रत्येकी दोन झाडे !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   डोंगर माथ्यावर माजी सैनिकांनी राज्यातील पहिले स्मृती उद्यान साकारुन, वृक्षरोपणाने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. जिल्ह्यातील डोंगर रांगा हिरवाईने फुलविण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेले वृक्ष रोपण व संवर्धन अभियान प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार पर्यावरण संवर्धनाचे क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन नाशिक … Read more

हिंगणगावच्या उपसरपंचपदी मोहिनी सोनवणे यांची बिनविरोध निवड

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  हिंगणगाव (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप झावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी मोहिनी सोनवणे यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी म्हणून सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य दिलीप झावरे यांनी सोनवणे यांचे उपसरपंचपदी नाव सुचवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य … Read more

मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  निमगाव वाघा (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी पै. नाना डोंगरे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात झाडे लाऊन कन्यादान केले. नवदाम्पत्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतलेल्या डोंगरे यांनी गावात तब्बल दीड हजार पेक्षा झाडे लाऊन ती जगवली आहेत. … Read more

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक परिषदेचे राज्यव्यापी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि.5 जुलै) शहरातील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या, यासाठी घोषणा देण्यात आल्या. भुईकोट किल्ला येथील पंडित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लष्करातील जवानाने लग्नाचे अमिष दाखवून केला बलात्कार ! सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   २० वर्षीय तरूणीचा गेल्या तिन वर्षांपासून पाठलाग करून, लग्नाचे आमीष दाखवून तिच्या ईच्छेविरोधात बळजबरीने बलात्कार करणाऱ्या गोरेगांव येथील अनिल गंगाधर नांगरे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पिडीत तरूणीने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली असून आरोपी अनिल याने मार्च २०१८ ते … Read more

नगरकर सावधान : रुग्ण वाढत आहेत … अन्यथा तिसरी लाट कोणत्याही क्षणी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   नगर शहरातील कोरोना बाधितांची संख्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अपवाद वगळता सरासरी १० च्या आत होती. परंतु, जुलैपासून हा आकडा दहाच्या पुढे गेला आहे. सोमवारी दिवसभरात नवे २० कोरोना बाधित रूग्ण आढळले. शहरात हा आकडा आता पुन्हा एकदा कासव गतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.नगर शहरातील कोरोनाची दुसरी लाट … Read more

आता आयपीएल मधील थरार आणखी वाढणार ! जाणून घ्या त्यामागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात … Read more

राज्यातील शेतकरी संकटात ! दुबार पेरणीचं संकट..

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता राज्यातील 35 … Read more

सावधान : WHO चा इशारा ! जास्त वेळ जर काम करत असाल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांच्या चिेंतेत भर घातली आहे. या अहवालानुसार, दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तीना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही गंभीर आजारांमुळे जगभरात अनेक मृत्यू होतात. एनवायरनमेंट इंटरनेशनलमध्ये छापण्यात आलेला डब्ल्यूएचओ आणि इंटरनेशनल लेबर ऑर्गनाइजेशनच्या अभ्यासानुसार, 2016 मध्ये दीर्घकाळ काम … Read more

कुख्यात गुहेगारच्या टोळीतील 5जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले टोळीतील पाच जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राहूल निर्वाश्या भोसले (वय 22 वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता नगर), उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 वर्षे, रा. बुरुडगाव, ता.नगर ), … Read more

करोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव वाढल्याने 15 एप्रिलपासून राज्यात पुन्हा दुसर्‍यांदा लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान साधारणपणे पाच महिने 9 वी ते 12 चे वर्ग भरले होते. आता दुसरी लाट ओसत असल्याचे पाहुन राज्य सरकारने 8 वी ते 12 वीपर्यंत शाळांचे वर्ग भरविण्यास अटी शर्तीसह … Read more