सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या लेटेस्ट भाव

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात(Gold Prize) घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोनं स्वस्त झालं आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या निच्चांकी ४६,९७० प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव ०.२६ टक्क्यांनी वधारला असून ६८,०४९ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला … Read more

महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा किती धोका आहे? वाचा महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा सगळं पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा किती धोका आहे? यावर बोलताना ज्यावेळी हा … Read more

पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले…

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- वेधशाळेने व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजावर अनेकदा शेतकरी त्याची शेतीच्या कामाची तयारी करतो. मात्र अनेकदा वेधशाळेचे अंदाज चुकतात. अशाच प्रकारे चुकलेल्या पावसाच्या अंदाजावर संतप्त होऊन हवामान खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेनेचे़ पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, अनुदान मिळण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून होण्याच्या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या घरेलू मोलकरीण कामगारांनी भांडी घासून जोरदार निदर्शने … Read more

संगीता पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी.

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  पारनेर येथील डॉ. संगीता गुणेश पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी. प्राप्त झाली आहे. “उत्तर हिंदुस्तानी खयाल गायन के प्रस्तुतीकरण मे गुणात्मकता की दिशा मे रियाज की भूमिका” हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. अत्यंत अवघड मात्र तितकाच रंजक असा हा विषय त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मांडला. संगीत गुणात्मक … Read more

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध योजनांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व कल्याणकारी योजनांसाठी निधी मिळण्यासाठी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, आयटी सेल संपर्क … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मास्क वाटप करुन साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने शहरातील नालेगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशिला … Read more

जिल्हाधिकारी कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावे व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देत जिल्हाधिकारीद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद … Read more

“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर येथील युवा अभिनेता हरिष देविदास बारस्कर याची प्रमुख भूमिका असलेल्या “फिरस्त्या” या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधे पुरस्कारांचे अर्धशतक नुकतेच पूर्ण झाले. फिरस्त्या या चित्रपटाच्या निमित्ताने हरिष ने केलेली ही दिलखुलास मुलाखत. अहमदनगर शहराचे उपनगर असलेल्या सावेडी भागातील भिस्तबाग येथील हरिषच्या निवासस्थानीच त्याची भेट झाली. हरिष हा … Read more

पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. यानंतर आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तत्पूर्वी रविवारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी … Read more

पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 26 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 235 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

हे सरकार स्थिर असून या सरकारला कोणताही धोका नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आसा आत्मविश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.  ते रविवारी बारामतीमधील गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे ठराविक मुद्यांवर स्थापन झाले असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, … Read more

संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यासाठी निधींची उपलब्धता होत आहे. निळवंडे पाटाचे उजव्या व डाव्या कालव्याचे काम प्रगती पथावर आहे, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. मांची फाटा ते आश्वी या ५ किमी रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी … Read more

मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा, विकासकामांचा …

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- निश्चित आकडेवारी सांगता येत नाही. वीज पंपाची सद्यस्थिती माहिती नाही. पाण्याचे मीटर, विजेचे मीटर अद्ययावत नाही. लिकेज कोठे, बेकायदा नळजोड कोठे, जलवाहिनी कोठे फोडली याची माहिती नाही. यंत्रणा काय करते. तुम्ही काय खेळ चालवला आहे का?, मोघम उत्तरे देऊन तुमच्या पुढील अडचणी वाढवू नका. गटविकास अधिकारी तुम्ही सुद्धा … Read more

तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने प्रभावी काम केले. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट मोठी असू शकते. तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका, असे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी कॉलेजमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. … Read more

एकत्र येण्याचे ठरले आहे, पण पुढचे भविष्य आताच कसे सांगता येईल ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राष्ट्रवादी आणि शिवसनेने आघाडी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच झालेला आहे. महापाैरपद शिवसेनेला तर उपमहापाैरपद राष्ट्रवादीला असे ठरले आहे.  काँग्रेसचा निर्णय मी सांगू शकत नाही, पण ते बरोबर आलेच तर त्यांचेही स्वागत असणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले. महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अडीच वर्षांच्या कामाचा … Read more

राज्यात काय असेल सुरु? आणि काय झाले बंद? वाचा अत्यंत महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे,हॉटेल,पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता येणार नाही. जमाव/ … Read more