आदर पूनावाला पुण्यात पतरल्यानं धमकीच्या आरोपावर चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- पुण्यातील ‘सीरम’ चे सीईओ आदर पूनावाला भारतात परतले असून, ते लंडनला जाण्याअगोदर लसीसाठी आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून बरंच राजकारण झालं. आता ते परतल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चिला जाणार आहे. पूनावालांना वाय दर्जाची सुरक्षा:-  पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त … Read more

नागवडेंनी शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे पाप करू नये..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागवडे कारखाण्याचे विद्यमान चेअरमन यांचा सध्या मनमानी कारभार चालू आहे. ऊस गाळपास आल्यानंतर १५ दिवसांत FRP प्रमाणे पेमेंट अदा करावे न केल्यास पुढील दिवसांचे व्याज द्यावे, असा शासन नियम असताना, शेतकऱ्यांचा ऊस जाऊन सहा ते सात महिने झाले तरी अद्याप FRP प्रमाणे राहिलेले ५६१ रुपये प्रती टन पेमेंट … Read more

ऑनलाईन सात-बारा संकल्पनेला राज्यात मोठा प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यातील महसूल विभागाला गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा ही संकल्पना राबवून संगणकीकृत केले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ 24 तासात 72 हजार सातशे नागरिकांनी सात-बारा उतारा डाउनलोड केला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सामान्य माणसाच्या सोयीकरता महसूल विभागात ऑनलाईन सातबारा, इ फेरफार, ई-मोजणी असे … Read more

बँकेने ठेवला सोन्याचा लिलाव… पण पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी निघाले बेन्टेक्स

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकने या सोन्याचा रितसर लिलाव ठेवला. मात्र लिलावापूर्वी सोने तपासले असता पिशव्यांत सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान ha धक्कादायक प्रकार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडला आहे. शेवगाव … Read more

गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम करणार; लंकेचा विरोधकांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला होता. रुग्णांना उपचारासाठी दवाखाने मिळत नव्हते, कोव्हीड सेंटर फुल होते. यावेळी देवदूत बनून आलेल्या आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये हजार बेड क्षमता असलेले भव्य कोव्हीड सेंटर सुरु केलं. मात्र कोरोनाच्या संकटात काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला. अशा प्रकारे त्रास … Read more

व्याजाच्या पैशासाठी बळीराजाची पिळवणूक करणारा सावकार पोलिसांच्या कचाट्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- व्याजाने घेतलेल्या साडेपाच लाखाचे व्याजासह दहा लाख दे… जर पैसे द्यायचे नसतील तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे… नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.. अशी धमकी देऊन व्याजाच्या पैशात बळजबरीने ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना कर्जतमध्ये घडली. याप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पिचड म्हणाले…अगस्ती कारखाना बंद पाडून विकत घ्यायचा काही व्यावसायिकांचा डाव

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-सततच्या होणाऱ्या आरोपाला कंटाळून अगस्ती कारखान्याच्या संचालकांनी राजीनामे दिले होते. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर प्रतिक्रया देताना ‘अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले कि, अगस्ती हि तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून कोणतेही राजकारण न आणता ती बंद पडू देणार नाही हि माझी , कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम … Read more

बालमजुरीपासून मुक्त करुन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज:रेवती देशपांडे

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- देशाच्या प्रगतीसाठी मुले शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. लहान मुलांना बालमजूरीपासून मुक्त करुन त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर तसेच सेव द चिल्ड्रन इंडीया, मुंबई, अहमदनगर बार असोसिएशन … Read more

वाहनाची इतर कार्यक्षेत्रात विक्री केल्यास एनओसीची आवश्यकता नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात इतर इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनाची विक्री केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता नसल्याचे परिपत्रक यापुर्वीच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी जारी केले आहे. तसेच या कार्यपध्दती द्वारेच संपुर्ण महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे. त्यामुळे एनओसी पूर्ववत करण्यात आल्यासंदर्भात सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे, असा … Read more

हुंड्यासाठी छळ : नवविवाहितेची आत्महत्त्या !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- २१ व्या शतकात आपण खूप प्रगती केली असे म्हणतो. मानवाने अंतराळात पाऊल ठेवले आहे. मात्र आजही समाजात हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ केल्याचे आपण पाहतो. यात अनेक मुली आपल्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तसेच रोज होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्त्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. अवघ्या सात महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेच्या वडीलांकडून … Read more

कोरोना स्थितीमुळे काळ्या बाहुल्यावाल्यांचेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोनामुळे अनेक दिवस मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. यातच काही कालावधीनंतर मंदिरे खुली देखील करण्यात आली. मात्र कोरोनाच्या भीतीने भाविकच येत नसल्याने याचा परिणाम मंदिर परिसरातील व्यावसायिकांवर होतो आहे. यातच देशभर प्रसिद्ध असलेले शनिशिंगणापूर देवस्थान भाविकांविना ओस पडून आहे. दरम्यान कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या व्यापाऱ्यांमध्ये काली बाहुली विकणारे … Read more

बिबट्यासाठी ठेवलेली शिकार अज्ञात व्यक्तीनेच पळवली

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याने अनेकांवर हल्ले केले आहे, तसेच अनेक प्राण्यांची शिकार देखील केली आहे. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवलेला बोकडच अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील सुर्यनगर … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी : पेरणी न करण्याचे राज्य सरकारचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे … Read more

अगस्ती कारखान्यास मदतीबाबत अजित पवारांच्या जिल्हा बँकेला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ‘अगस्ति’सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक … Read more

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी मुदतवाढ; इच्छुकांची धाकधूक वाढली

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी अजून दोन आठवड्याची मुदतवाढ शासनाच्या वतीने मागीतली आहे. यामुळे दोन आठवड्यानंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार असल्याचे शासनाच्या वकीलांनी सांगीतल्याने उधाण आलेल्या चर्चाना पुर्णविराम लागला आहे. साईसंस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष,विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत … Read more

सराफ व्यावसायिक भवरीलाल फुलफगर यांचे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि भवरीलाल सराफ ज्वेलर्सचे संस्थापक भवरीलाल जुगराज फुलफगर (वय ८९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. व्यवसायातील सचोटी, सोन्याच्या शुद्धतेबद्दलची पारदर्शकता आणि लोकसंग्रह यांमुळे शिरूरसह पारनेर, श्रीगोंदे तालुक्यात स्वतःचे आगळे स्थान मिळविलेल्या भवरीलाल यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर … Read more

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही चूक करू नका, होईल मूळव्याध !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-कोरोना विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे काढे, अँटीबायोटिक्स आणि व्हिटामिनच्या गोळ्यांमुळे आता मुळव्याधीची समस्या जाणवू लागलीये. अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतायत. द्रवणशिल नसलेल्या गोळ्या घेतल्यानं मूळव्याधचा त्रास उद्भवतोय. तर आयुर्वेदिक काढे हे शरिरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे हायपर अॅसिडिटी, जळजळ, आतड्यांमध्ये वेदना होतात. तसंच गरम काढे … Read more

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. कंगना एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं … Read more