अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला. शिवसेनेचं काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर मिळून राज्यात जे काही सुरु आहे, ती बेबंदशाही आहे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी केली. टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडा १०० खोल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महापालिकेवर भगवा फडकणार ! शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर होणार…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द खरा ठरला आहे. अखेर अहमदनगर महापालिकेवर भगवा फडकणार आहे महापौर कोणत्या पक्षाचा होणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले खलबते आता थांबले आहेत. महापौर शिवसेनेचा, तर उपमहापौर राष्ट्रवादीला देण्याचे आज झालेल्या बैठकित निश्चित झाले आहे. अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी … Read more

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या ! रक्ताने नदीचे पाणी झाले लाल…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागपूर मध्ये भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला सध्या तो सोशल मिडीयावर व्हायरल … Read more

कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डीचे साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले असून, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, २२ तारखेपर्यंत शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ … Read more

परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असं दोन दिवस होणार आहे. यावरुन भाजप टीका करत असताना आता मनसेने देखील टीका केली आहे. परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं … Read more

सोने आणि चांदी दरात आजही घसरण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने आणि चांदी दरात आजही घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 87 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा दर हा 274 रुपयांनी कमी झालं आहे. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याची किंमत 47225 रुपये प्रती दहा ग्रॅम आहे. दरम्यान त्यानंतर सोन्याचा दर मंगळवारी शनिवारी 47,312 रुपये प्रती … Read more

लस घेतल्याने ११ जणांना झाला मेंदूशी संबंधित आजार !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट बरीच ओसरली आहे. परंतु वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्डचा वापर होत आहे. मात्र ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या ११ जणांना दुर्मिळ आजार झाल्याची माहिती पुढे आली आहे. लस घेतलेल्या ११ जणांना … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ३५८ जणांना कोरोना लस दिली !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी वर्षावरील १८ वर्षावरील ८ हजार ४४७ युवकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ३५८ जणांना दिली लस देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात १३४ केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. यात जिल्हा शासकीय रुग्णालयासह २ उपजिल्हा रुग्णालये,७४ … Read more

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची विनंती

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करणेबाबत पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घातले आहेत. श्री. पवार यांनी शाळा सुरु करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, हिवरे बाजार या … Read more

दिव्यांगांच्या विशेष शाळा व्यवस्थापनास दिलेले पदभरतीचे अधिकार काढून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व्यवस्थापनास दिलेले पदभरतीच्या अधिकाराने शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणुक करुन अनुदान लाटले जात असून, यामध्ये दिव्यांगांचे मोठे नुकसान होत आहे. संस्थाचालक आणि समाजकल्याण अधिकारी आपले नातेवाईकांची भरती करुन मोठी माया कमावत असल्याचा आरोप करुन सदर पदभरतीचे अधिकार काढून शासनामार्फत भरती करण्याची मागणी सावली दिव्यांग कल्याणकारी … Read more

ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरेंच्या तालुक्यातील गावे तहानलेली; वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील प्रादेशिक नळ योजने अंतर्गत येत असलेल्या दवणगाव सात गाव पाणी पुरवठा जोजनेचे वीज पुरवठा ‘कनेक्शन कट’ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याच तालुक्यातील या गावांचा पिण्याच्या पाण्यावाचून … Read more

मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाऊन कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालया समोर निदर्शने केले. सातवा वेतन आयोग मिळण्यासह इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या अहवानाला प्रतिसाद देत सदरचे आंदोलन करण्यात आले. … Read more

सत्ता हातून जाण्याच्या भीतीने, विरोधकांचे “सरपंच राजीनामा नाट्य

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर तालुक्यातील शहापूर-केकती येथील ग्रामपंचायत येथील सैनिक नगर, यशवंत नगर, शेळके वस्ती येथील सरपंच दत्तात्रय उर्फ देवराज भालसिंग यांच्या विरुद्ध विरोधकांनी बनावट अर्ज तयार करून सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे भासवून सोशल मीडियाद्वारे वायरल करण्यात आले ही माहिती गावकऱ्यांना माहित पडतात संपूर्ण गाव एक जुटीने या घटनेचा विरोध करण्यासाठी … Read more

उपसंचालक पदी बढती मिळालेल्या क्रीडाधिकारी शेखर पाटील यांना निरोप

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-  जिल्ह्याचे क्रीडाधिकारी शेखर पाटील यांची नागपूर विभागीय कार्यालयात क्रीडा उपसंचालक म्हणून बढती मिळाल्याबद्दल विविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा आयुक्त यांचे आदेश कार्यालयास प्राप्त होऊन शेखर पाटील हे मंगळवारी कार्यमुक्त झाले असून, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

लग्न केल्याची अमानुष शिक्षा; घरच्यांनीच केल तरुणीचे मुंडण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- एका अल्पवयीन अनाथ तरुणीने दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न केले. या लग्नामुळे तरुणीचे चुलते आणि नातेवाईक इतके नाराज झाले, की त्यांनी सोमवारी सकाळी या तरुणीला मारहाण केली. इतकेच नाही तर तिचे मुंडण केले. यानंतर याच अवस्थेत तरुणीला काही वेळ घराच्या आसपास फिरविण्यात आले. तरुणीसोबत झालेल्या या अमानुष कृत्याची … Read more

लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबत अजूनही अनेक नागरिकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more