पंकजा मुंडे यांचा एल्गार ! आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण 26 जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी … Read more

मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मंत्रालयात ओळख असल्याने सांगून युवकाची तब्बल साडेअठरा लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे. मंत्रालयात ओळख असल्याने महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगत दोघांनी अकोले तालुक्यातील एका युवकाकडून साडेअठरा लाख रुपये घेऊन गंडवले आहे. या युवकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी … Read more

नीतेश राणे म्हणतात, महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत. तपासाच्या या ससेमिऱ्याला कंटाळून सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. हे पत्र रविवारी समोर आलं आहे. त्यावरून बरीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच हीच ती … Read more

राज्याच्या राजकारणात ट्विस्ट ! शरद पवार पोहोचले दिल्लीत…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महाराष्ट्रातील राजकरणाच्या पडद्याआड अनेक घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या दिल्लीतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विविध तर्कवितर्क … Read more

नाना पटोलेंचा निर्धार, दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचेय

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्यात … Read more

मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-   अहमदनगर शेजारील बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ  समोर आला आहे.   मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी … Read more

शेताच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आज अनेक ठिकाणी जमिनीच्या वादातून सखे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. असा प्रकार घडला असून, तू शेतात व विहरीजवळ यायचे नाही, असे म्हणून भावकितील तिघांनी मिळून एका ७० वर्षीय वृद्धास लाकडी काठी, लोखंडी गज व कोयत्याने मारून जखमी करीत कुटुंबाला खल्लास करण्याची धमकी दिली. ही घटना सांगोला तालुक्यात … Read more

कर्नलच्या घरातून चक्क दारूच्या बाटल्यांची चोरी !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-  सध्या नागरिकांना कोरोना सोबत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या अनेक भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यात मोठ्या प्रमाणात सोन्याची दागिने, रोख रक्कम आदीची चोरी केली जात आहे. मात्र नगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे चोरटयांनी चक्क एका कर्नलच्या घरातून दारूच्या बाटल्याच चोरल्या … Read more

सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे … Read more

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते. याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 158.00 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्याला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींसंदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री … Read more

खा.राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन कार्यक्रमाने उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये असंख्य कोरोना योद्ध्यांनी नगर शहरातील कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीतून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, वेंटिलेटर मिळवून देणे, प्लाजमा मिळवून देणे, जेवण पुरविणे, गरजूंना किराणा किट उपलब्ध करून देणे आदी केलेली जनसेवा ही मन भारावून टाकणारी असल्याचे प्रतिपादन शहर … Read more

दुष्काळ मुक्तीची गावाची चळवळ देशातील तरुणाईला प्रेरणादायी- आमदार सदाभाऊ खोत

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार सदाभाऊ खोत यांनी नुकतीच दिनांक २० जून २०२१ रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना आमदार खोत पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीचा हिवरे बाजारचा संदेश देशातील तरुणाईने घेतल्यास … Read more

पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका कोरोनामुक्त करणार

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- शेवगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून, लवकरच गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे, कोरोनाची ही लाट ओसरत असली तरी सर्वांनी सतर्क राहून आगामी तिसरी लाट रोखण्यासाठी सहकार्य करून तालुका कोरोनामुक्त करावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीजभैया घुले यांनी केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-साकत-जामखेड रोडवरील सावरगाव शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात अनुज आजिनाथ लांबरुड (रा. लांबरवाडी, ता.पाटोदा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १८ जून रोजी जामखेड पोलिस ठाण्यात अण्णासाहेब अर्जुन पठाडे (रा. चिंचपूर, ता.आष्टी, जि.बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आजिनाथ काशिनाथ लांबरुड यांनी … Read more

अहमदनगर शहरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-एमआयडीसीतील दांगट मळ्यात १७ ते १८ जून दरम्यान घरफोडीची घटना घडली. नवीनकुमार पांडे यांच्या घरी ही चोरी झाली. श्री.पांडे यांच्या घरातील २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास अण्णा कुऱ्हाडे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), गणेश भगवान कुऱ्हाडे व आकाश डाके या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद … Read more

मुलींनीच केले आईवर अंत्यसंस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हिंदू समाजातील अंत्यसंस्काराच्या पद्धती गरूड पुराण प्रमाण मानून अवलंबल्या जातात. मृत व्यक्तीवर पुत्राने, तो नसेल तर पत्नीने, पत्नी नसेल तर भाऊ, दोघेही नसतील तर भावाच्या पुत्रांनी आणि कोणीच नसेल तर पुरोहिताने अंत्यसंस्कार करावेत, अस म्हटलंय. यात पत्नीचा उल्लेख आहे. पण, नंतरच्या काळात स्त्रियांना अधिकाधिक दपडण्याच्या मानसिकतेमधून ते मागे … Read more