‘या’ ठिकाणी मृत अवस्थेत आढळला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. यातच बिबट्याने अनेक तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर अनेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता. या प्रकारामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती तसेच भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्य झाल्याच्या घटना देखील … Read more

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली शाळा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरेबाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु करण्यात आली आहे. हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या स्थितीला शाळेत पाचवी ते दहावीचे मिळून एकूण २९४ विद्यार्थी उपस्थितीत … Read more

जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्यांवर होणार कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसताच अनलॉक करण्यात आले आहे. यामध्ये शासगीसह शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थित सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असतानाही नागरिकांकडून शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केले जात असल्याचे दिसून आले आहे. यातच आता अशा गर्दी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई केली … Read more

प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा आमदाराच्या निवासस्थानावर निघाला मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच आहे. वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामे करुनही गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे आशा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी आंदोलन पुकारले आहे. नुकतेच आशा स्वयंसेविका … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

रस्त्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-‘वांबोरी’ हा माझ्या मतदारसंघाचा कणा आहे, त्यामुळे येथील जनतेला मी कायम झुकते माप दिले, पोटे वस्ती रस्ता, पांगिरे वस्ती, इदगाह मैदान भिंत तसेच, सुमारे १ कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे … Read more

‘या’ तालुक्यात सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ!

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बाप लेकास बेदम मारहाण करत घरातील दागिने व रोख रक्कम असा ४ लाखांचा मुद्देमाल घेवून पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, गावातील राम मंदिरासमोरील  दिलीप रामराव झंज यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून आतील २ खोल्यांना बाहेरून … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे…त्या फळ पिकविमा योजनेचे नवे निकष जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- हवामान आधारित फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी हि हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द करण्यात आली होती. आता या फळ … Read more

आमदार रोहित पवार म्हणजे ‘पोष्टरबॉय’

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत बाप लेकावर प्राणघातक हल्ला केला

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65) व प्रकाश दिलीप झंज (वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. या दरोड्यात सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास करण्यात आला … Read more

बिबट्या फिरतोय खुलेआम त्याच्या भीतीने नागरिक झाले बंदिस्त

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच आता त्यांचा मानवीवस्तीकडे मुक्तसंचार पाहून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. सध्या बिबट्या पिंजऱ्याबाहेर आणि नागरिक घरातच झाले कैद अशी परिस्थिती निर्माण … Read more

नगरपरिषदेने भल्या पहाटे वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमण जमिनदोस्त केली

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शहर असो वा गाव सगळीकडे एक गोष्ट आवर्जून दिसून येत ती म्हणजे मोकळी जागा दिसली कि त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे… मात्र जेव्हा प्रशासनाकडून कारवाईच बडगा उगारण्यात येतो तेव्हा मोठं मोठी अतिक्रमण जमीनदोस्त होत असतात. असाच काहीसा प्रकार राहाता शहरात झालेला पाहायला मिळाला आहे. राहता शहरात चितळी रोड लगत … Read more

रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक प्रकरण नगरमध्ये घडले आहे. रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशा कि, नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ … Read more

मोक्का खटल्यात दोन आरोपींचा जामीन अर्ज मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अहमदनगर येथील सोलापूर महामार्गावरील छावणी परिषदेच्या टोल नाक्यावर दि.20/11/2020 रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली होती. सदर गाजलेल्या मोक्का खटल्यामध्ये विशेष न्यायालयाने आरोपी प्रकाश भिंगारदिवे व संदिप वाघचौरे यांचा जामीर अर्ज मंजुर केला. सदर दोषारोपपत्र वेळेत दाखल न केल्याने विशेष … Read more

स्टेशन रोडवरील पथदिव्यांसाठी धरणे आंदोलन करुन शिव राष्ट्र सेनेच्यावतीने कंदिल भेट

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- स्टेशन रोड परिसरातील रविश कॉलनी ते रेल्वे स्टेशन परिसरात लाईट नसल्याने या परिसरात अंधाराचे सामराज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागात प्रवाशांना लुटण्याचा प्रकार वाढत आहे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, छोट-मोठे वाहनांचे अपघात होता याबाबत मनपा आयुक्त मा श्री शंकर गोरे साहेब यांना शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने तीन … Read more

सरपंच अनिल शेवाळे यांची सरपंच सेवा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नगर- तालुक्यातील मदडगावचे सरपंच अनिल शेवाळे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कौडगाव परिवारतर्फे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धिवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख रामनाथ बोराडे, आगडगाव चे सरपंच कराळे, नाथ कृपा ट्रॅव्हल्स चे संचालक दारकुंडे आदि उपस्थित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन बलात्कार,मोबाईलमध्ये शुटिंग….

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले. यावरुन एका विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा. … Read more

आषाढी वारीबाबत उद्धव महाराज मंडलिक यांनी घेतलेल्या भुमीकेचे ‘ या’ गावाने केलं समर्थन

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- वारकरी संप्रदायमध्ये विनाकारण घुसखोरी करून संप्रदायाला  विस्कटविण्याचा प्रयत्न सद्या काही लोक करीत आहेत अश्या प्रव्रुत्तीना योग्य उत्तर देण्याची ताकद या संप्रदाय मध्ये आहे. ऐन वेळी उभे राहिलेल्या सोंगाप्रमाणे टिव्हीच्या कॅमेरयासमोर येऊन वाटेल ते बरळणारे काही बरळले तरी खरा वारकरी संप्रदाय देशावर राज्यावर आलेल्या कोरोना च्या संकटात लोकहिताच्या बाजूने उभा … Read more