धाकधूक ! शेअरबाजारमध्ये आज दिसून आला ‘चढउतार’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेला शेअर बाजार आज दिवसाच्या सुरुवातील चांगलाच गडगडला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच धाकधूक झालेली पाहायला मिळाली. परंतु दिवस जसजसा वाढला तसतसा बाजारात खालच्या पातळीवरुन चांगली वसुली झाली. व्यापार संपल्यानंतर Sensex-Nifty फ्लॅटमध्ये बंद झाला. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी 178.65 अंक म्हणजेच … Read more

धक्कादायक ! मुळा धरणात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी () म्हणून काम करणारे गुलाब रानुजी मोढवे (वय ५८, रा. राहुरी फॅक्टरी) यांचा मृतदेह मुळा धरणात आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोन दिवसांपासून मोढवे बेपत्ता होते. सकाळी सातच्या सुमारास पेपर … Read more

खाकीचा धाकच उरला नसल्याने शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यामध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बिंगोचे धंदे जोरात सुरू झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे … Read more

जनहिताची कामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नागरिकांना भेटणे, त्यांच्या अडचणी, समस्या समजावून घेऊन ती कामे मार्गी लावण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. यावेळी अनेक वर्षापासून जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी समाजातील १६ जणांना त्यांच्या हस्ते जात … Read more

अण्णा हजारे म्हणतात, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?’ अशा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. मंत्री आव्हाड यांनी हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या. आव्हाड यांनी शुभेच्छा देताना म्हटले होते, ‘प्रिय अण्णा, प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती … Read more

टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आंबेगाव तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत असलेल्या भराडी ते खडकी रोडवर टेम्पोने समोरा समोर दिलेल्या धडकेत खैरी निमगांवच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत टेम्पो चालकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खडके गावच्या हद्दीत भराडी ते खडकी रोडवर योगेश हरिचंद्र भाकरे … Read more

उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- उघड्या दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणार आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथून जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू बबन शेवाळे, (वय- ४१ वर्षे, श्रीरामपूर) हे कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे उघडे दरवाजावाटे आतमध्ये प्रवेश करुन घरातील मोबाईल , … Read more

ओबीसी महिला जिल्हाध्यक्षपदी सुषमा पडोळे

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा महिला आघाडीच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुषमा पडोळे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याचे बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांना पुण्यात नियुक्ती पत्र देण्यात आले. या संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा साधनाताई राठोड यांनी सौ.पडोळे यांची नियुक्ती … Read more

पंकजा मुंडे म्हणतात, राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं, २६ जूनला राज्यात चक्काजाम

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार … Read more

नावाची बनवाबनवी : पंधरा वर्षांत महिलेला पन्नास वेळा अटक..!

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-२,५०० डॉलर्स चोरीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने एका महिलेला अटक केली. या महिलेला पोलिसांचे 2006 पासून तब्बल पन्नास वेळा अटक केली आहे. प्रत्येक वेळी या महिलेने नाव बदलून ओळख लपवली होती. ही महिला प् प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधते, अशी माहिती समोर आली आहे. फॅशन डिझायनर असलेल्या … Read more

आज ५११ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार २८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नवीन वॉल टेस्टींगमुळे पाच तास पाणी वाया गेले

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- प्रभाग क्र.2 मधील वसंत टेकडी जवळील फेज-2 पाईपलाईनचे काम सुरु असतांना नवीन वॉल संदेशनगरसमोर बसविण्यात आला. शुक्रवारी (दि.18) रोजी या वॉलची टेस्टींग घेण्यासाठी सकाळी 8 वा. पाणी सोडण्यात आले. वॉलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. दुपारपर्यंत 5 तास पाणी वाया गेले, याबाबत नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी पाहणी … Read more

अहमदनगर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्यास मान्यता- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता अहमदनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक … Read more

राणेंचा सवाल, मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री, तथा भाजपा नेते खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. राज्यात कोरोना संसर्गाची … Read more

भावजयीवर वाईट नजर ठेवतो म्हणून एकावर चाकूने वार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भावजयीवर वाईट नजर ठेवतो म्हणून एकावर वर केल्याची घटबा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वाकडी या गावात घडली आहे. आकाश रामनाथ जगधने हा किराणा सामान घेऊन घराकडे जात असताना राहुल संपत जगधने हा आकाशला म्हणाला की,तू जास्त माजला आहे, तू माझ्या भावजयीवर वाईट नजर ठेवतोस,तुला जिवंत ठेवणार … Read more

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल’हा’ आहे अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्यासंबंधीचा कोणताही इशारा नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी तिसरी लाट लवकर आल्यास आपण तयार असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दोन ते तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी … Read more

‘भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत…’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो आहे. हे समोर ठेवून पुढे काम करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सगळ्यांनी त्यादृष्टीने … Read more

मराठा आरक्षण : अजित दादांच्या बैठकीत तरुणाची घोषणाबाजी…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खरीप पेरणीसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. ही बैठक सुरु असतानाच एका तरुणाने अजितदादांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला रोखले तेव्हा याच तरूणाने एक मराठा, लाख मराठा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. हनुमान फफाळ … Read more