कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना शासकीय योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले
अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुला मुलींची अगदी गावपातळीपासूनची माहिती संकलित करुन ती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे सादर कऱण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनीही अशा … Read more