जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन महासभेतच प्रशासन धारेवर

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ऑफलाईन महासभेत सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढले. विषय पत्रिका आरोग्य घरभाडे या विषयासह सदस्यांनी प्रशासनाला कात्रीत पकडत निष्क्रियता समोर आणली. दरम्यान करोना संसर्गाच्या महामारीमुळे सभा हि ऑनलाइनच्या माध्यमातून पार पडत होती. मात्र ऑफलाईन सभा घ्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. अखेर हि मागणी … Read more

शेतकऱ्यांना आर्थिक चुना लावणाऱ्या ‘त्या’ व्यापारी बंधूंची जामिनावर सुटका

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रमेश मुथा व गणेश ऊर्फ मुन्ना मुथ्था व आशा मुथा यांनी गोदावरी नदीकाठच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे भुसार खरेदीचे मोठी आर्थिक फसवणूक केली होती. दरम्यान पोलिसांनी यांना अटक केली होती. मात्र आता या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. … Read more

17 गुन्ह्यांत आरोपी असलेला सराईत पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- वेगवेगळ्या 17 गुन्ह्यांत आरोपी असलेला एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनकुटे परिसरात अटक केली. मिलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 23 रा. बेलगाव ता. कर्जत, हल्ली रा. वनकुटे ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

महिला असुरक्षितच ! घरात घुसून महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच शहरात एक अशीच एक घटना घडली आहे. गुलमोहर रोड परिसरात राहणाऱ्या एका नोकरदार महिलेच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित … Read more

वीस हजारांची लाच घेताना पोलिसास रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील विभागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईकास वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचे कडून उपस्थित पंचासमक्ष २० हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. भाऊसाहेब संपत सानप (वय—४४, राहणार संगमनेर, नेमणूक लोणी पोलीस ठाणे) असे … Read more

परस्परविरोधी तक्रार, एकीचा विनयभंग तर दुसरीला मारहाण…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील दोघांनी महिलेला बळजबरीने ओढून नेऊन तीह विनयभंग केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोपरगावात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोपरगाव तहसील कार्यालय येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार कोपरगावात हे कार्यालय सुरु केले आहे. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती … Read more

हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल – डॉ. राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- लोणी दि- १४( प्रतिनिधी ) प्रवरा मेडिकल ट्रस्ट सुमारे १० कोटी रुपये खर्च करून नव्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने सुरु केलेली हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल असे मनोगत प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज व्यक्त केले. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नवीन डेटा सेंटरचे … Read more

१५ जून पासून आशा कर्मचारी पुकारणार बेमुदत संप

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. यांसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी १५ जून २०२१ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाकाळात आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक … Read more

लसीचा पुरवठा वाढवुन द्यावा अन्यथा उपोषणाला बसणार; महिला सरपंचांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक शस्त्र बनले आहे. मात्र या शस्त्राच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कोरोनाची लढाई कशी जिंकणार असा सवाल नागरिक करू लागले आहे. यातच लसीचा होणार अल्प पुरवठ्यामुळे लसीकरण करण्यात अडचण निर्माण होत असल्याने आता नागरिक आक्रमक होऊ लागले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान आरोग्य केंद्राला लोकसंख्येच्या मानाने … Read more

मुलाला मारली चापट… रागाच्या भरात महिलेचे बोटच केले फ्रॅक्चर

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- किरकोळ कारणातून मोठं मोठे वादाची ठिणगी पेटत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एका घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. यामध्ये मुलाला चापट मारल्याचा राग आल्याने एकाने महिलेचे बोटच फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी हिना नजीर बागवान, (वय 35 वर्षे,राहणार-बजरंग … Read more

दुसऱ्या आठवड्यात नगर जिल्हा अनलॉकच्या ‘या’ टप्प्यात

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्य शासनाने दिनांक ४ ते १० जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा प्रथम स्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच दिनांक ०६ जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले … Read more

दिलासादायक ! कोरोनाची ही लस ठरतेय 90 टक्के प्रभावी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभरापासून जगाला वेठीस धरलेलं आहे. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक देश आता जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहे. अशाच लस … Read more

वारंवार होणाऱ्या पाणी गळतीमुळे राहुरीकर त्रस्त; पाण्यासाठी होतेय भटकंती

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नद्या हे तुडुंब भरून वाहिल्या. एवढे असतानाही आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडलेली दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून चौदा गावची पाणी योजना गेल्या चार दिवसापासून बंद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याच्या सर्व संचालकांनी दिले राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- गेल्या पाच वर्षात खोटे मूल्यांकन करून व किंमत वाढवून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी कर्जाची उचल केली. आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणावर खर्च केला असे आरोप अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळावे केले जात होते. अखेर सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक … Read more

एका तासात ‘या’ कंपनी मालकाचे 73 हजार कोटींचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-विदेशी फंडचे अकाउंट फ्रीज झाल्याच्या वृत्तामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 ते 16 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये दिसून येत आहे. तसेच याचा मोठा फटका गौतम अदानी यांना बसला असून त्यांचे 73 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (10 अब्ज डॉलर्स) नुकसान झाले आहे. नॅशनल सिक्युरिटी … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

कर्जतमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या होऊ लागल्या चोऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक आणि दरोड्यांच्या घटनांचा आलेख चढतच आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना कर्जत तालुका देखील यामध्ये मागे राहिलेलं नाही आहे. गेल्या काही महिन्यापासून कर्जत तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more