नागरिकांची बेजबाबदारी लॉकडाऊनच्या संकटाला देतेय आमंत्रण
अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश धुमाकूळ घातला होता. यातच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले, मात्र लसीकरण आणि उपायोजना तसेच लॉकडाऊन मुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. जिल्हा अनलॉक करताच नागरिक अत्यंत बेजवाबदार झाले आहे. मात्र आता त्यांची हीच बेजबाबदारी आता पुन्हा एकदा लॉकडाऊनला आमंत्रण देत आहे. … Read more