प्रेरणादायी! मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडली अन बनला शेतकरी ; ‘असे’ काही केले अन आज लाखो रुपये कमवतो

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात कालमुखी नावाचे गाव आहे. येथील एक शेतकरी सध्या खूप चर्चेत आहे. राघव उपाध्याय असे या शेतकऱ्याचे नाव असून तो 10 एकर जागेवर काकडी व खिर्याची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा कमावित आहे. राघव यांनी अवघ्या 90 दिवसात 10 ते 12 टन खिर्याचे उत्पादन करून … Read more

मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजेंचा रुद्रावतार प्रथमच पाहायला मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-खासदार संभाजीराजे भोसले हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामविकस मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाविकास आघाडीवर … Read more

अबब…जिल्ह्यात वर्षभरात बेवड्यानी १४ कोटींची दारू ढोसली

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारुड्यानी तब्बल १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६४४ लिटर दारू सेवन केली आहे. दरम्यान दारुड्यांच्या हा सहभागामुळे शासनाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये तब्बल १४ कोटी ७९ लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे. २०१९-२० च्या तुलनेत दारू विक्रीतून शासनाला २०२०-२१ मध्ये जास्त महसूल मिळाला … Read more

फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळवण्यासाठी महावितरण कर्मचारी उतरले संपावर

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आदींना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. आता यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व इतर मागण्यासाठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे. नेमक्या काय आहेत मागण्या? :- जाणून घ्या वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा … Read more

फरार आरोपीचा शोध घेते घेता दरोडेखोरांची टोळी सापडली तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणार्‍या रोड लगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. यामध्ये पोलिसांनी अशोक कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), भाऊसाहेब कागद चव्हाण, (रा. हिंगणी, ता. कोपरगांव), परमेश्वर बाबासाहेब काळे, (तुर्काबाद खराडी, राजुरा, ता . गंगापूर, औरंगाबाद), … Read more

व्यावसायिकांच्या कोरोना तपासणीत नऊ जण बाधित आढळले

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यातच कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील काही व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आता … Read more

त्या दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक; नाहीतर होणार कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता याच पार्शवभूमीवर मनपा आयुक्तांनी एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापनांची … Read more

बोठेचा गुपचूप कॉल झाला उघड ; पोलिसांनी धाडल्या वकिलांना नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या बोठेनी पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि माहिती समजताच पोलिसांनी संबंधीत दोन वकिलांना नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती … Read more

मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात रोज नव्याने बाधित आढळत आहे. प्रशासन दिवस-रात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरी देखील बेजबाबदार नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी केली जाते. श्रीरामपूर शहरातही पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, इतर … Read more

संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येने ओलांडला 21 हजारांचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. यातच जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर कोरोनाचा कहर जरा जास्तच दिसून येत आहे. नुकतेच गेल्या 24 तासात संगमनेर तालुक्यात 354 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे संगमनेर तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजारांच्या पुढे पोहचवली आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more

महाग किंवा स्वस्त …कांदा दररोजच्या आहारात असावा, कांदा खाल्ल्याने हे होतात फायदे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कांद्याची कोशिंबीर असो की कांद्याची भाजी, कांद्यामुळे केवळ आपल्या अन्नाचा स्वादच वाढत नाही तर तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच कांद्याचे दर वाढतात, त्यामुळे सर्वसामान्यांचा ताण वाढतो. रोज कांदा खाल्ल्यास बऱ्याच आजारांपासून बचाव होतो. कांद्याचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केवळ स्वयंपाकासाठी चा घटक म्हणूनच नाही, तर कांद्यामध्ये अ, सी, … Read more

‘त्या’ ४०० कलाकारांना धूत चॅरिटेबल ट्रस्टची मदत

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दुसऱ्यांदा झालेल्या लॉकडाऊनमुळे कलेचे उपासक सर्व कलाकार अडचणीत आहेत. यासाठी सेठ माधवलाल धूत व रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्यावतीने सामाजिक दायित्व जपत प्रसिद्ध कलाकार पवन नाईक यांच्या प्रयत्नातून अन्नपूर्णा योजने अंतर्गत आर्थिक अडचणीतील सुमारे चारशे कलाकारांना किराणा कीट देवून छोटीशी मदत केली आहे. अशी माहिती संस्थेच्या जेष्ठ … Read more

शेतकरी आंदोलन : ‘या’ संघटना देशभरात २६ मे ‘काळा दिवस’ पाळणार..!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असून, शेतकरी संघटना, कामगार संघटना व किसान सभेच्या वतीने दि.२६ मे रोजी देशात व राज्यात काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.ॲड.सुभाष लांडे दिली. महाराष्ट्र राज्य किसान … Read more

कोपरगावातून स्टील चोरी करणाऱ्या गट्या गँगच्या आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोपरगाव शहरातून तीन ठिकाणी चोरी करून सव्वा लाख रुपये किमतीचे १३०० किलो स्टील चोरणाऱ्या गट्या गँगच्या कोपरगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या गँगने चोरलेले स्टील साईसिटी येथून जप्त करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील राजेश शांतीलाल कोकणी यांच्या ाचे साईसिटी येथील बांधकामावरील स्टील, कचरु भास्कर निकम यांचे १७० किलो स्टील … Read more

ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला हत्येप्रकरणात अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंजाब येथून अटक केली आहे. ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी … Read more

आरोग्य पथकाकडे गावकऱ्यांची पाठ मात्र माजी सैनिकांनी दिली साथ

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग जास्त पसरत असल्याचे आढळून आले. तसेच करोनाबद्दल ग्रामस्थांच्या ग्रामीण भागात मनातील भीती कायम आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यायलाच ते घाबरतात. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावात असा प्रकार घडला. कर्जत तालुक्यातील या गावी आरोग्य पथक अँटीजेन चाचणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांना पाहून गावकर्यांनी … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यासाठी ‘एवढे’ रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 24 तर पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 23 असे 47 रेमडिसीवीर इंजेक्शन रविवार दि. 23 मे रोजीसाठी मिळाले आहेत. रेमडिसीवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येते आहे. जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड संख्यानुसार समप्रमाणात करण्यात येते. त्याप्रमाणे कोविड-19 … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : ‘त्या’ चौघांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी ही माहिती दिली. नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल साळवे, अक्षय ठोंबरे, शाहुल पवार व अमोल पोटे, अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या टोळीतील गुन्ह्यांचा तपास … Read more