नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यामुळे ज्या भागामध्ये तसेच तालुक्यामध्ये तथा गावामध्ये याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. ते संबंधित ठिकाणी जनता कर्फ्यू अथवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. यातच नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’ लावण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत उद्या शनिवार … Read more

लॉकडाऊनचा फटका ; ‘त्या’ कुटुंबियांवर आली उपासमारीची वेळ..!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील बहुरुपी यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे विदारक चित्र लॉकडाऊनमुळे बहुरुपीयांच्या पालावर दिसून येत आहे. जेऊर येथे नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातुन सुमारे १३ कुटुंब उपजिवेकेसाठी जेऊर येथे वास्तव्यास आले आहेत. बहुरूपी हे गावोगावी तसेच आठवडे बाजारांनी भटकंती करत असतात. नकला करुन मिळणाऱ्या मोबदल्यात आपली व कुटुंबियांची … Read more

पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा ; विनाकारण फिरणाऱ्यांची जप्त केली वाहने

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक नागरिक या ना त्या निमित्ताने विनाकारण रस्त्यावर येतात. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमिवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची तब्बल 50 ते 60 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी रोड, महात्मा गांधी … Read more

लसीचा तुटवडा…तुम्हीच सांगा कसे रोखायचे कोरोनाला

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकणार कसे ? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. करोनाला … Read more

जर दाढीमध्ये होत असेल कोंडा ? तर या टिप्सद्वारे मिळवा या समस्येपासून मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- हवामान बदलल्याने अनेकांना डोक्यात कोंडा होण्याचा त्रास सहन करावा लागतो. कोंडा केसांची मुळे कमकुवत बनवतात . कोंडा हा केवळ केसांमध्येच नाही तर भुवया, दाढी आणि पापण्यांमध्ये देखील होऊ शकतो . केसांच्या वाढीवरही याचा परिणाम होतो. त्याच वेळी, जर दाढीत कोंडा झाला असेल तर तिला खाज सुटणे आणि मुरुमांसारख्या बऱ्याच … Read more

महानगरपालिके मार्फत ‘ते’ दाखले देण्यास सुरूवात…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यात अनेकांचा मृत्यू होत आहे. पुढील सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती. परंतु मनपाचे हे कार्यालखच बंद असल्याने सदरचे दाखले देण्यात येत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत होती. मात्र याबाबत सभाग्रह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :. ह्या खासदारांनी केली चक्क बाळासाहेब थोरांतासह दोन मंत्र्यावर कारवाईची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्याकामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच … Read more

राहुरी शहरात देशी दारू अड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यामधे दारूविरोधी कारवायात पोलिसांनी आता दंड थोपाडले आहेत.अवैध दारूविक्रीसह जुगार अड्यावर पोलिसांनी ठिकठिकाणी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. शनिवारी सकाळी राहुरी शहरातील शनी चौकात अवैध दारू विक्री करणा-या करणा-या ठिकाणी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या सह पोकाॅ. अजिनाथ पाखरे,पोकाॅ.सचिन ताजने, पोका.लक्ष्मण बोडखे आदिंच्या पोलिस पथकाने या ठिकाणी छापा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या पोलिस निरिक्षकांची बदली !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अकोले पोलीस ठाण्यातून थेट अहमदनगर नियंत्रण कक्षात आज तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी नगर येथून सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी याबाबत काल … Read more

लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- ‘राज्यात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. पुणे-मुंबईसह मोठ्या शहरांतही आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, तेथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री … Read more

जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या! ‘या’ जिल्हा परिषद सदस्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व्हेक्षण करण्यात येते. हे जोखमीचे काम करणाऱ्या … Read more

कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका पाहता सुरुवातीस लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण मोहीम थंडावली आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

बालरोगतज्ञांची टास्कफोर्स स्थापन करा’ …! मनपा आयुक्तांकडे ‘यांनी’ केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी, तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या कोरोना संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. … Read more

बाळाच्या शरीरावरचे केस काढण्यासाठी हे घरगुती उपचार वापरा आणि पहा जादुई कमाल

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-नवजात मुलांच्या शरीरावर केस असतात, काही मुलांच्या अंगावर जास्त असतात तर काही मुलांच्या अंगावर कमी असतात. आपण बर्‍याचदा ऐकत असाल किंवा आपल्या घरातसुद्धा मुलांच्या शरीरावर मालिश केली जाते. शरीरावरील केस काढून टाकण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब केला जातो. नवजात मुलांची त्वचा खूप मऊ असते, म्हणून बाहेरील उत्पादने त्यांच्यावर वापरली जाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! वाळू तस्करी करणारे ढंपर दिले पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करी सुरु आहे. दरम्यान या नदी पात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांना मिळाली. तातडीने पोलीस व महसूल प्रशासनने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात तीन वाळु गाड्या पकडल्या. एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे … Read more

कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने पिके जळाली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कर्जत तालुक्यात आतापर्यंत कुकडीचे एकच आवर्तन आल्याने तालुक्यातील ऊस, कांदा, कलिंगड तसेच फळबागा व पालेभाज्या जळून गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन केले. मात्र पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोलमडलेल्या कुकडी आवर्तनाच्या नियोजनामुळे कर्जत … Read more

लक्ष द्या ! बँकेची ही सेवा उद्या काही तास बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशाची सर्वोच्च बँक आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेतर्फे आज एक महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. यानुसार काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिस्टीम अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे उद्या २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात NEFT सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली … Read more

आपण घरातच कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता, फक्त करा हा घरगुती उपाय

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशात कोरोनाची दुसरी लाट सुरूच आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूमूळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपल्यास कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास, ही बातमी आपल्या वापरासाठी आहे. जाणून घ्या अशा काही घरगुती उपचारांबद्दल , ज्याचा अवलंब करून तुम्ही कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता. या उपायांच्या मदतीने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल … Read more