Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महापालिका अंतर्गत ‘या’ 12 रिक्त जागांसाठी निघाली भरती, बघा शैक्षणिक पात्रता

Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर … Read more

Mahanagarpalika Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 134 रिक्त पदांवर भरती सुरु, लगेच करा अर्ज !

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सध्या रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण 134 रिक्त भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील या भरतीसाठी पात्र असाल तर आपले अर्ज ताबडतोब सादर करावेत. पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक … Read more

‘अमृत’ चे काम रखडले; माजी महापौर सर्वसाधारण सभेत संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणार्‍या अमृत योजनेचे काम रखडल्याने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला याचा जाब विचारला. अमृत योजना का रखडली, पाण्यासाठी शहरवासियांना का वेठीस धरता अशी विचारणा करत ही योजना कधी मार्गी लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पाणीपुरवठा विभागाने … Read more

सक्तीने वसुली करण्यासाठी महापालिका काय काय करणार घ्या अधिक जाणून

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तसे महापालिकेला वसुलीचे वेध लागतात. गेल्या नऊ महिन्यात वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रयत्न केले परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली झाली नसल्यामुळे महापालिका आता कडक पावले उचलत आहे असे महापालिकेने सांगितले. नऊ महिन्यात वसुलीचे प्रमाण फक्त १६.९८ टक्के आहे. मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली … Read more

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे परिणामी ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठा व त्याचे परिणाम झाल्यामुळे स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर बघायला … Read more

महापालिकेला दिली ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी…

नगर शहरातील जुने दिवे काढून त्या जागेवर नवीन स्मार्ट दिवे बसवण्यात येणार आहेत. दिवे बसवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या कामापोटी ईस्मार्ट एजन्सीने महानगर पालिकेकडे सुरक्षा ठेव रकमेपोटी ५० लाखांची बँक गॅरंटी गुुरुवारी जमा केली. नगर शहरातील पथदिव्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने डिबीएफओएमएमटी तत्वावर स्मार्ट एलईडी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन एजन्सीला … Read more

ब्लॅकमेलर नगरसेवकांना महापालिकेत थारा देऊ नका !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महापालिकेमार्फत स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू असताना विघ्नसंतोषींकडून या प्रकल्पाला खोडा घालण्याची शक्यता आहे. विकासकामांना खोडा घालणाऱ्या ब्लॅकमेलर नगरसेवकांना मनपाने थारा देऊ नये, अशी मागणी पहिलवान प्रतिष्ठानने आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने आयुक्त गोरे यांना भेटून निवेदन दिले. विघ्नसंतोषी लोकांकडून विकास … Read more

मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक अशोक बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त बडे यांना नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.. याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, … Read more

१५ सप्टेंबरला होणार मनपा सभापती निवड; राजकीय घडामोडींना आला वेग

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती निवडीसाठी १५ सप्टेंबरला सभेचे आयोजन केले आहे. सभापतिपदासाठी काँग्रेस इच्छुक असली, तरी शिवसेनेने या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. १५ सप्टेंबरला निवड होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यानया सभेला पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले असणार आहे. … Read more

कलम 133 अ कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी शहर सुधार समितीचे महापालिके समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- शहर सुधार समिती आणि समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने कलम 133 अ कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. नुकतीच मनपाची स्थायी समिती सभा बोलावलेली आहे. त्यात विविध विषय घेतलेले आहेत. त्यात मंजुर करणार असलेल्या विषयांमुळे अहमदनगर मनपा हद्दीतील नागरिकांच्या कलम 133 अ या संवैधानिक हक्कास कुठलीही बाधा येवू … Read more

मनपाकडून माफी नाही; नगरकरकरांनो घरपट्टी, पाणीपट्टी भरा..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  कोरोना आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली, परंतु महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १३३ (अ) नुसार ‘नैसर्गिक आपत्ती’मध्ये कोविड १९ हा विषाणूजन्य आजार (साथरोग) असल्याने तो या कलमानुसार नैसर्गिक आपत्तीच्या व्याख्येत लागू होत … Read more

आर्थिक डबघाईला आलेल्या मनपाने बाकड्यांवर खर्च केले 24 लाख

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमनगर महानगर पालिकेचा अजबच कारभार सध्या पाहायला मिळतो आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट ओढवले असून मनपाच्या एका कारनाम्यामुळे मनपा सध्या चर्चेत आणि टीकेच्या स्थानी आली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना बाकड्यांवर तब्बल २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसाठी ४८० बाकडी … Read more

पाणीपट्टी व घरपट्टी माफ करुन महापालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करावी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे व … Read more

मनपा च्या  ‘त्या’नोटीसीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, हा मुलभूत अधिकारच मान्य न करण्याची मनपाची भूमिका तालिबानी असून या प्रवृत्तीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख व जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी निषेध व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर येथे करोनासंबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक … Read more

पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ यांना प्रश्न काय विचारला मनपाने थेट नोटीसच पाठवली !

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारल्याबद्दल महापालिका प्रशासनाने सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना नोटीस पाठविली आहे. या प्रकाराचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे निषेध आम्ही निषेध करीत आहोत, अशी माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख व नगर जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी दिली … Read more

अखेर रस्त्यावरील ‘ते’गाळे पाडण्यासाठी महापालिका सरसावली

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी रस्त्यावर बांधण्यात आलेले अनधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसे लेखी पत्र दिल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला चांदबिबी महालावर होणारे कवटी कडेलोट आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले … Read more

पाणीपट्टी,घरपट्टी माफ करा…करवाढी विरोधात संघटनांची मनपासमोर धरणे

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या संकटकाळाचा विचार करून पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी, या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मनपासमोर धरणे आंदोलन केले. तसेच महानगरपालिकेने पुनर्मुल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे . एकीकडे मनपा नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असताना आणि … Read more

कंपनी बरोबर संगनमत करून मनपा पुढाऱ्यांनी पैसे खाल्ले, काँग्रेसचा घाणाघाती आरोप

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-  मनपाने उद्याच्या महासभेमध्ये कोरोना संकट काळात सामान्य नागरिकांवर बोजा टाकणाऱ्या तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. काल काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे आज सावेडी उपनगरातील प्रभाग क्र. एक मधून मनपाच्या या तुघलकी तिप्पट करवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने … Read more