सभापती राम शिंदेकडून जेवण ! पुरणपोळी ते ठेच्यापर्यंत २५हून अधिक पारंपरिक पदार्थांची मेजवानी!

Chondi Cabinet Meeting : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पहिल्यादांच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होत आहे. त्यासाठी दीड एकरांवर मंडप उभारणी केली जात आहे. पाच हेलिपॅड उभारण्यात आले असून, गावातील सर्व रस्ते दुरूस्त केले जात आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ३६ मंत्री, सहा राज्यमंत्री, विविध विभागाचे सचिव, तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलिस … Read more

लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी अर्ज प्रकिया सुरू?, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच होणार निर्णय

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करून या योजनेसाठी पात्रता मिळवली आहे, तर काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाले आहेत. मात्र, नवीन अर्ज प्रक्रिया सुरू न झाल्याने या महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, … Read more

सफाई कामगारांचा जीव वाचवण्यासाठी राज्य सरकार खरेदी करणार १०० रोबोट, या जिल्ह्यामध्ये रोबोटची चाचणी झाली सुरू

महाराष्ट्र- मॅनहोल सफाईदरम्यान होणारे सफाई कामगारांचे मृत्यू हा महाराष्ट्रासाठी काळीज पिळवटणारा विषय आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता मॅनहोल सफाईचे काम रोबोटद्वारे होणार असून, राज्यातील २७ महापालिकांसाठी १०० अत्याधुनिक रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हे रोबोट कार्यरत होणार असून, … Read more

Stamp Duty : कागदपत्रांची नोंदणी झाली महाग, आता नोंदणी करायची असेल तर मोजावे लागणार एवढे पैसे

राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ करत सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. संगणकीकरण आणि मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चाचे कारण देत प्रतिपान २० रुपये असलेले शुल्क आता ४० रुपये करण्यात आले आहे. यामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया महागडी होणार असून, नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरमहा सव्वाचार हजार कोटींचा … Read more

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ‘या’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला फक्त ५०० रूपये!

महाराष्ट्र- महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला, पण आता या योजनेतून 8 लाख महिलांचे प्रत्येकी 1,000 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. यापूर्वीच 11 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, आणि … Read more

Maharashtra Government : फडणवीस सरकारचे ७ महत्त्वाचे निर्णय ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं

Maharashtra Government Cabinet Decision : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे सात महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या निर्णयांमुळे न्याय, शिक्षण, नगरविकास, गृह प्रशासन आणि भूसंपादन यासारख्या क्षेत्रांत सुधारणा आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. … Read more

लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली, आणि याला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च 2025 चा हप्ता 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. आता सर्वांचं लक्ष एप्रिल 2025 च्या हप्त्याकडे लागलं आहे, विशेषतः काही महिलांना 3,000 रुपये … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी १० कोटींचा निधी मंजूर, पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार!

कोपरगाव- तालुक्यातील जेऊर कुंभारी गावाला नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेसाठी अपुरा पडणारा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 10 कोटी रूपयांचा निधी महायुती सरकारने जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 10 कोटी 91 लाख रुपयांच्या … Read more

वाळूमाफियांसोबत हातमिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार, अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा

नागपूर : वाळूच्या बेकायदा उत्खननाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. वाळूमाफियांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यादी तयार करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाळू घाटांच्या अनियमिततेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे … Read more

१४ एप्रिलपासून अहिल्यानगरमधील दूध-भाजीपाला पुरवठा होणार बंद! शेतकऱ्यांच्या सरकारला इशारा

श्रीरामपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील कर्ज पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कर्जमाफीची मागणी केली आहे. यासंदर्भात सरकारने ठोस पावले न उचलल्यास 14 एप्रिलपासून शहरांना दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ! सोबत मिळेल साठ हजारांचा पगार, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CM Fellowship Program : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा एकदा तरुणांसाठी दारे उघडणार आहे. राज्यातील ६० निवडक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशासनात थेट काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील. हा कार्यक्रम २०२५-२६ साठी जाहीर झाला असून, तरुणांच्या नाविन्यपूर्ण … Read more

Gairan Land Rule: गायरान जमीन नावावर करता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

gairan land rule

Gairan Land Rule:- जसे जमिनीचे धारण  प्रकार आहेत ते म्हणजे भोगवटादार वर्ग एक आणि भोगवटादार वर्ग दोन होय. अगदी याच पद्धतीने अजून एका जमिनीची गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा असते व ती म्हणजे गायरान जमीन होय. प्रत्येक गावामध्ये गायरान जमिनी या असतातच. कधीकधी गावाच्या मध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. या गायरान जमिनीवर … Read more

बसस्टॅन्डवर गेल्यावर तुम्हाला एका क्लिकवर कळेल की तुमची बस आता कुठे आहे? हे ॲप्लिकेशन करेल तुम्हाला मदत

msrtc application

बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल किंवा अनुभव येतो की आपण जेव्हा एखादया गावाला जायला निघतो व बस स्टैंड वर बसची वाट पाहत उभे असतो. परंतु त्या बसचा जो काही वेळ असतो त्यापेक्षा बस बऱ्याचदा उशिरा येते व आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही व कित्येक वेळा ताटकळत उभे राहावे लागते. तसेच बऱ्याचदा जाताना … Read more

देणगी द्या आणि सरकारी शाळेला स्वतःचे नाव द्या! राज्य सरकारची आहे नवी ऑफर, काय आहे दत्तक शाळा योजना?

dattak shala yojna

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर ग्रामीण भागांमध्ये सरकारी शाळांची स्थिती अतिशय दयनीय आहे. शाळेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुरे शिक्षकांची संख्या हा देखील एक मोठा प्रश्न सरकारी शाळांसमोर आहे. दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर शाळांची स्थिती सुधारणे खूप गरजेचे आहे.  शाळा जर दर्जेदार असतील व शिक्षक पुरेसे असतील तर नक्कीच अशा … Read more

Maharashtra Government : महाराष्ट्रातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर हॉस्पिटल, अशा सर्व रुग्णालयांत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्राचा ‘राईट टू एज्युकेशन’ जसा कायदा आहे, त्याच धर्तीवर राज्यघटनेतील कलम २१ नुसार ‘राईट टू हेल्थ’ कायदा आणण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द

Maharashtra News

Maharashtra News : नारीशक्ती, या जगातील अर्धी जनशक्ती स्त्री आजही समाजात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. खरंतर महिलांनी आता आपल्या कार्याचा ठसा जवळपास प्रत्येकच क्षेत्रात उमटवला आहे. महिला आता केवळ चूल आणि मूल या फॉर्मुलामध्ये सेट होत नाही. आता महिलांनी हा फॉर्मुला ब्रेक करत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. आता महिला राजकारण, समाजकारण, व्यवसाय, शिक्षण इत्यादी … Read more

Devendra Fadnavis : सरकारची मोठी घोषणा ! नवीन कार खरेदीवर मिळणार 25% सूट ; मात्र ठेवली ‘ही’ अट

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी आज 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात वाहन क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, राज्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची घोषणा करण्यात आली. त्याच वेळी, 15 वर्षे जुन्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यावर करातही … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली वाढ, पगारात वार्षिक 1 लाख 20 हजाराची पडली भर, पहा डिटेल्स

maharashtra news

State Employee Payment Hike : वास्तविक, राज्य शासकीय सेवेत 2000 सालापासून जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका, कटकमंडळे, महापालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे पदे भरली जात आहेत. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना 1500 ते 2500 दरम्यान वेतन मिळत होतं. तसेच माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक … Read more