आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाली; मे महिन्याच्या वेतनासोबतच मिळणार लाभ, शासन निर्णय निघाला
State Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य शासकीय सेवेतील काही संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना आता चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. आज अर्थातच … Read more