कोकणासह राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, १९ मेदरम्यान दाखल … Read more