Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांसह पावसाचा इशारा ! वाचा तुमच्या भागाविषयी काय आहे हवामान खात्याचा अंदाज ?

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain :- यावर्षी मान्सूनच्या पावसाने कमालीची निराशा केली असून अगदी सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावतानाच ती उशिरा लावली आणि जून महिन्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला व खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. परंतु ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला व खरिपाचा हंगामच धोक्यात आला. त्यात पुन्हा सप्टेंबर मध्ये बऱ्यापैकी … Read more

Maharashtra Rain Alert : २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट

rain

Maharashtra Rain Alert :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती झाली होती. या स्थितीची तीव्रता आता कमी होत असून, ती आता चक्रीय स्थितीत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट (मुसळधार पाऊस) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी वाऱ्यांची वाढलेली तीव्रता यामुळे राज्यातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडत आहे. राज्यातील … Read more

राज्यात जोरदार पावसाची हजेरी…! कोकण व मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात आज यलो अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात पाऊस सक्रिय झाला असून विदर्भ, मराठवाडा व कोकणाच्या तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्यात शुक्रवारीही बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. त्यामुळे … Read more

Maharashtra Rain Alert : ब्रेकिंग ! 18 अन 19 ऑगस्टला महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पाऊस ? पहा…

Maharashtra Government Job

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. खरंतर यावर्षी मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता यामुळे अनेक भागात पेरण्या देखील उशिराने झाल्या आहेत. जून महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. असं म्हणण्यापेक्षा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता … Read more

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार कोसळला! ऑगस्टमध्ये कसा असणार पाऊस, पहा हवामान अंदाज

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी तो जुलै महिन्यामध्ये मुसळधार कोसळला आहे. तसेच अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या पावसाचा जोर … Read more

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! राज्यातील या भागांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला असला तरी सध्या तो मुसळधार कोसळत आहे. तसेच काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे तर काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत … Read more

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रेड अलर्ट…! हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत रेड अलर्ट, तर संपूर्ण मराठवाडा विभागासाठी यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी दिला आहे. तसेच रेड अलर्ट दिलेल्या काही भागांत अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याचा धोका आहे, तर काही भागांत वादळी वाऱ्यामुळे झाड पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

Maharashtra Rain Alert: राज्यभरात पावसाचा अलर्ट ! पहा तुमच्या जिल्ह्यात किती येणार ?

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी ऑरेंज, रेड, यलो अॅलर्ट असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात मान्सून अतिसक्रिय असून मध्य महाराष्ट्रातही तो सक्रिय आहे. त्यामुळे काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. विदर्भ … Read more

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्याच्या अनेक भागांत सक्रिय झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, कोकण भागात अनेक ठिकाणी, विदर्भ व मराठवाड्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात यलो व ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी … Read more

IMD Rain Alert In Maharashtra : मुंबईमध्ये मुसळधार पाऊस! राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणार, IMDचा ऑरेंज अलर्ट जारी

IMD Rain Alert In Maharashtra

IMD Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून उशिरा जरी दाखल झाला असला तरी तो सध्या मुसळधार कोसळत आहे. येत्या काही तासांमध्ये मान्सून आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनके भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंअबीमध्ये पावसाची संततधार सुरूच … Read more

Maharashtra IMD Alert : रखडलेला मान्सून ७२ तासांत महाराष्ट्र व्यापणार! मुंबईसह या भागात करणार जोरदार एन्ट्री

Maharashtra IMD Alert

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे मात्र मान्सून राखडलेलाच दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. यंदा केरळमध्येच उशिरा दाखल झालेला मान्सून अद्यापही महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. आतापर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचायला हवा होता मात्र अद्यापही मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. मात्र आता … Read more

Monsoon Update : सावधान , पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Monsoon Update : सध्या राज्यातील अनेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा हवामान बिघडणार आहे. यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि 1, 2, 3 जून … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात ‘हे’ 2 दिवस गारपीट अन वादळी पाऊस पडणार, IMD चा ईशारा

Weather Update

Weather Update : रविवारी आणि काल सोमवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मराठवाड्यातील लातूर शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात, पंढरपूर मध्ये पावसाची हजेरी लागली असून हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ञांकडून नमूद केले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सून … Read more

Maharashtra Rain Alert : दिलासा ! मान्सून वेळेआधीच दाखल, ‘या’ दिवशी राज्यात करणार एन्ट्री

Maharashtra Rain Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देशातील काही भागात 22 मे रोजी निर्धारित वेळेच्या तीन दिवस अगोदर मान्सून शुक्रवारी दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान … Read more

IMD Rain Alert : पावसाचा कहर ! 16 मे पर्यंत ‘या’ राज्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाचा इशारा , दिसणार ‘मोचा’ चक्रीवादळाचा प्रभाव

IMD Rain Alert : भारतातील बहुतेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस आणि काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे कधी तापमानात वाढ तर कधी तापमानात मोठी घट होताना दिसत आहे. यातच आता हवामान विभागाने पुढील 5 दिवस 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर काही राज्यात उष्णतेचीलाटेचा इशारा दिला आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा इशारा … Read more

अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण की, राज्यात आता हवामान कोरडे राहील असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे. मात्र आज 7 मे 2023 रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता अजून मिटलेली नाही. वास्तविक … Read more

IMD Alert : बाबो .. महाराष्ट्रसह 20 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस,गडगडाट आणि गारपिटीचा इशारा ; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IMD Alert : आजपासून देशात मे महिना सुरु झाला आहे मात्र तरीदेखील महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटी पाहायला मिळत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात गारपीट पाहायला मिळाली आहे. तर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रसह 20 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस,गडगडाट आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रसह या … Read more

IMD Rain Alert : बाबो .. मे महिन्यातही ‘या’ राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा

IMD Rain Alert :  सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात झपाट्याने हवामानात बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा सुरु आहे . यातच आम्ही तुम्हाला सांगतो मे 2023 मध्ये देखील देशातील काही राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 … Read more