शिंदे सरकार ‘या’ एका कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करणार, पहा….

Government Employee News

State Employee Retirement Age Will Increase : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी आक्रमक आहेत. यासाठी गेल्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांनी संपदेखील पुकारला होता. जुनी पेन्शन योजना सहित राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वय … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा; आता मिळणार ‘इतकं’ वेतन

State Employee news

State Employee News : गेल्या महिन्यात राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. गेल्या महिन्यातला हा संप जवळपास सात दिवस सुरू होता, यानंतर कर्मचारी शिष्टमंडळाने राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. दरम्यान, तीन एप्रिल पासून राज्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी देखील … Read more

दिलासादायक ! अखेर राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लागला मार्गी; वाचा सविस्तर

Maharashtra State Employee Latest News

Maharashtra State Employee Latest News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमच पदोन्नतीबाबत निराशा हाती लागते. वेळेत पदोन्नती न मिळणे याचा जवळपास राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान आता राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. जवळपास गेल्या … Read more

ब्रेकिंग! केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ, वाचा

DA Increase

DA Increase : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काल मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय काल केंद्र शासनाने घेतला. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय

ST Recruitment

St Employee News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी मधील वाहन आणि चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता एसटी वाहन आणि चालकांना आतापर्यंत तयार गणवेश दिला जात होता. मात्र आता महामंडळाने या वाहन आणि चालकांना वर्षाला दोन जोडी गणवेशासाठी कापड आणि पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी नवीन वर्षात वाहन आणि … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; वाचा सविस्तर

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रात सध्या ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून सर्वत्र वादंग पेटलेले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू झाली … Read more

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शासनाला अल्टीमेटम ! जर मान्य केलेल्या मागण्यावर ‘या’ तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर पुन्हा सुरु होणार कामबंद

maharashtra news

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाला या संबंधित कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली होती. काम बंद आंदोलन सुरू झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभावामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मोठी हेळसांड सहन करावी लागली होती. यामुळे … Read more

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ! ‘या’ दिवशी होणार पगारात वाढ, हे राहणार कारण

DA Increase

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा ही महागाई भत्ता वाढ मिळते. जानेवारी महिन्यात आणि जून महिन्यात ही वाढ दिली जाते. अशा परिस्थितीत आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ ; 1 जानेवारीपासून मिळणार लाभ, शासन निर्णय पण झाला जारी

maharashtra news

Maharashtra State Employee News : शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय झाला असून यामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खरं पाहता, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने शिक्षण सेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्य शासनाने … Read more

Maharashtra State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांना OPS लागू करण्यासाठी शिंदे सरकार सकारात्मक ; निवृत्तीचे वय पण वाढवणार?

State Employee News

Maharashtra State Employee News : महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. खरं पाहता, 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या नवीन … Read more

Maharashtra State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार? पण…..

maharashtra old pension scheme

Maharashtra State Employee News : जुनी पेन्शन योजना हा राज्य कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. जे राज्य कर्मचारी 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना लागू न करता एनपीएस अर्थातच नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे. मात्र जेव्हापासून ही एनपीएस योजना लागू झाली आहे तेव्हापासून … Read more