Maharashtra Weather : संपूर्ण देशावर अवकाळीचे सावट! देशाच्या बऱ्याच भागांमध्ये मार्चपर्यंत पावसाचा अंदाज

Maharashtra Weather

Maharashtra Weather :- 2023 मधील खरीप हंगामाचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये हवा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम फार मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याचे चित्र संपूर्ण भारतामध्ये दिसून आले. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे व त्याचा परिणाम आता रब्बी हंगामावर … Read more

Maharashtra Weather: राज्यात पुढील पाच दिवसात अवकाळी पाऊस पडणार का? असे राहील येणाऱ्या 5 दिवसाचे हवामान

weather update

Maharashtra Weather:- सध्या काही दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली असून बऱ्याच ठिकाणच्या तापमानाचा पारा घसरलेला आहे. ऐन दिवाळीमध्ये गुलाबी थंडीमध्येच राज्यातील कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. तसेच काही भागांमध्ये अधून मधून ढगाळ वातावरण आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असतानाच अवकाळी … Read more

Maharashtra Havaman Andaj : पावसाचा जोर कायम! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर अनके नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान … Read more

IMD Weather Update : हवामान बिघडणार ! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Weather Update : पुन्हा एकदा देशातील बहुतेक भागात हवामान बिघडणार असून यामुळे आता काही राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे तर काही राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांत हरियाणा, सिक्कीम, आसाम, … Read more

IMD Alert : पुढील 84 तास मुसळधार पाऊस, गडगडाट, गारपीट, बर्फवृष्टी ! जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज !

Today Weather Update : देशभरातील हवामानात उष्णता आणि उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारसह झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम हिमालयावरील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजधानी … Read more

Maharashtra Weather: नागरिकांनो सावधान ! अहमदनगरसह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather: देशात बदलत असणाऱ्या हवामानाचा प्रभाव आता राज्यात दिसून येत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा झपाट्याने वाढला आहे तर आता येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात बुधवारच्या तुलनेत दोन … Read more

IMD Alert : 4 राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, धुके वाढणार थंडी, जाणून घ्या हवामान अंदाज

IMD Alert:सध्या ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि थंडीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. हवामानाचा सुरू असलेला ट्रेंड कायम राहणार असून, यावर्षी ज्याप्रमाणे अत्याधिक पावसाने सतावले, त्याप्रमाणे तीव्र थंडीचा प्रभाव जाणविण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गारठविणाऱ्या थंडीच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र हवामान यंदा पावसाने जून ते … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मुसळधार कोसळधारा सुरूच! या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट जारी

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागातील शेतकरी (Farmers) सुखावला आहे तर काही भागातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान केंद्र मुंबई (Weather … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना IMD ने दिला रेड अलर्ट, कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनला सुरुवात होऊन काही दिवस झाले आहेत. मान्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याचे दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी, अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट (Red Alert) देखील जारी करण्यात आला आहे. यंदा मान्सून वेळे अगोदर दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या (Rain) प्रतीक्षेत आहेत. IMD ने दक्षिण कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील दक्षिण मध्य राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’ … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात धो धो बरसणार ! अनेक दिवस मुसळधार पाऊस सुरूच राहणार, अलर्ट जारी

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. तसेच महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात पाऊस संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापणार असल्याचे हवामान खात्याकडून (Meteorological Department) सांगण्यात येत आहे. तसेच मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देखील देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुरुवारीही पावसाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात या आठवड्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामानाची संपूर्ण स्थिती

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वीच मान्सूनने (monsoon) धमाकेदार एन्ट्री केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मान्सून ची संततधार सुरु आहे. राज्यात येत्या ५ दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील 5 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात अर्लट जारी ! या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपूर्वीच केरळ (Kerala) मध्ये मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्रातही (Maharashtra) धुमधडाक्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील हवामान देखील बदलले आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून चे वारे वाहताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत शनिवार, १८ जून रोजी हवामानाचा मूड असाच राहील. भारतीय हवामानशास्त्र विभागाने … Read more

Maharashtra Weather : मान्सून चे धुमधडाक्यात आगमन, मात्र काही जिल्हे कोरडेच; जाणून घ्या कधी पडणार पाऊस

Maharashtra Weather : यंदाच्या हंगामात मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) वेळे आधीच दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात देखील मान्सून ने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. मात्र काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. बुधवारीही महाराष्ट्रात पावसाची (Rain) प्रक्रिया सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आज हवामान खात्याचा पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : थोड्या दिवसातच मान्सून चे (Monsoon) आगमन होणार आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रात सध्यातरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आणि हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. शनिवारी महाराष्ट्रातील हवामान (Weather) संमिश्र राहील. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर … Read more

Maharashtra Weather: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; वाचा आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather:राज्यातील अनेक भागात उकाड्यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. यामुळे सर्वत्र मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. विशेषता विदर्भमध्ये सूर्य देवाचा प्रकोप कायम आहे. विदर्भातील (Vidarbha) बहुतांशी ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची कोंडी होतं आहे. आता नुकताच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) एक अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, अजून दोन दिवस … Read more

Maharashtra Weather : सावधान! सोमवारपासून तीव्र उष्णतेची लाट, एवढं असेल तापमान

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Weather :- अवकाळी पाऊस हजेरी लावून गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट आलं आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून २७ एप्रिलर्यंत अहमदनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. या काळात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. केवळ अहमदनगरच नव्हे तर मध्य भारतातच ही उष्णतेची लाट आली येत … Read more

सावधान, पुढील तीन तास महत्वाचे

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 maharashtra weather :  दिवसभर तळपत्या उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता सायंकाळी राज्याच्या अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील तीन तासांत काही भागात हा पाऊस अपेक्षित असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने कळविले आहे. आज शुक्रवारी ८ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता पुढील तीन तासांसाठीचा हा … Read more