ज्वारीने शेत, शिवारं बहरली ! पावसाने ज्वारी पिकाला संजीवनी
ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अनधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते. हे कमी पाण्यावर येणारे पीक असून, या पिकाची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ते घेतले जाते. या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत ज्वारी पिकातून हमखास चांगले उत्पादन मिळेल. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने … Read more