जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात कस राहणार हवामान ? कोण-कोणत्या तारखांना पडणार जोरदार पाऊस ? वाचा पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे. अनेकांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे. … Read more

पड रे पाण्या, पड रे पाण्या ! पावसाचा जोर पुन्हा ओसरला, पण पंजाबरावांच्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, डख म्हणतात….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला होता. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. पण आता गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथा परिसरावर देखील पावसाचा जोर … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! मान्सूनची वेगवान आगेकूच, आज ‘या’ भागात पोहोचला Mansoon ; राज्यात कधीपर्यंत एन्ट्री होणार ?

Mansoon 2024 Update

Mansoon 2024 Update : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मानसून 19 मे ला अंदमानत दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सूनचे अंदमानत 22 मे च्या आसपास आगमन होत असते. यंदा मात्र दोन-तीन दिवस लवकरच मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. एवढेच नाही तर मान्सूनची आगेकूच जलद गतीने सुरू आहे. … Read more

ये रे ये रे पावसा…! महाराष्ट्रात Mansoon 2024 चा पहिला पाऊस कोणत्या तारखेला पडणार ? पंजाबरावांनी मान्सूनच वेळापत्रकच दिल

Panjabrao Dakh Mansoon 2024

Panjabrao Dakh Mansoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधव मानसूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हाच मोठा सवाल या मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरे तर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगला पाऊस झाला तर शेतीमधून बऱ्यापैकी उत्पादन मिळवता येते अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या … Read more

EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

el nino update

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ … Read more

तुमच्या घरात आहे हवामान शास्त्रज्ञ! तुम्हाला आहे का माहिती? वाचा संपूर्ण माहिती

meterological news

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हवामानाचा अंदाज ही खूप महत्त्वाची बाब असून शेतीचे नियोजन करणे यावरून शेतकऱ्यांना सुलभ होते. भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था म्हणजेच भारतीय हवामान खाते असून या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवले जातात. तसेच बरेच हवामान अंदाजक देखील असून यांच्याकडून देखील हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. परंतु भारतीय हवामान विभाग असो किंवा तथाकथित हवामान तज्ञ किंवा अंदाजक … Read more

Monsoon News: राज्यातील काही भागाला हवामान खात्याचा ऑरेंज तर काही भागाला यलो अलर्ट जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पाऊसमान

rain

Monsoon News:-  सध्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहिली तर कुठे रिमझिम तर कुठे उघडीप अशी स्थिती आहे. पेरण्या झाल्यानंतर पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून त्यामानाने मात्र राज्यात पाऊस पडताना दिसत नाहीये. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे पाहायला गेले तर यावर्षी पावसाची सुरुवात काहीशी निराशा जनक झाली. यामध्ये … Read more

Monsoon Update: टेन्शन वाढवणारी बातमी! यंदाच्या पाऊस मानाबद्दल हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

s

Monsoon Update :- यावर्षी अगदी जून महिन्यापासून पावसाची सुरुवात पाहिली तर ती अगदी संथ गतीने झाली असून राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन खूप उशिरा झाले. तसेच मान्सूनचे जेव्हा तळ कोकणामध्ये आगमन झाले व त्याच वेळेस अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे बरेच दिवस कोकणातच मान्सून रखडला. परंतु चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले व मान्सूनने संपूर्ण … Read more

Maharashtra Rain News : पावसाचा जोर वाढणार ! वाचा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का नाही ?

z

गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बरसत आहे. तसेच राज्याच्या बराच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या अनुषंगाने जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या … Read more

Monsoon News: राज्यात आज आणि उद्या ‘जोर’धारा, वाचा राज्याच्या कोणत्या भागात कोणत्या तारखेला पडेल पाऊस?

r

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे जोर पकडला असून पेरणी योग्य पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसाला दुसरी सकारात्मक बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेली गुजरात जवळची चक्राकार परिस्थिती उत्तर वायव्य … Read more

Monsoon News:येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

m

 बऱ्याचअंशी अगदी धिम्या गतीने प्रवास करत असलेला मान्सून आता त्यातील बऱ्याच जिल्ह्यांना व्यापताना दिसून येत असून राज्यातील विदर्भ तसेच कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन झालेले आहे. संपूर्ण जून महिना गेला तरी देखील पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडलेले आहे. तसे पाहायला गेले तर अजून देखील पेरणीयोग्य पाऊस राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला … Read more

Maharashtra Rain: हवामान खात्याने व्यक्त केला पुढील पाच दिवसासाठी पावसाचा ‘हा’ अंदाज, वाचा कोणत्या भागात होणार पाऊस?

m

 यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणचा अपवाद वगळता मुंबई आणि राज्यातील बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. यावर्षी तब्बल पंधरा दिवस मान्सून उशिराने दाखल झाला असून गेल्या काही दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सध्या समाधानाचे वातावरण आहे. परंतु तरी देखील पावसाच्या प्रमाणाचा विचार केला तर ते … Read more

Soybean Farming : पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कशी करावी? वाण, हवामानापासून ते बाजारभावापर्यंत जाणून घ्या सर्वकाही….

Soybean Farming

Soybean Farming : जर तुम्ही सोयाबीनची लागवड करणार असाल तर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मान्सूनची माहिती घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसानुसार सोयाबीनची पेरणी करावी, तरच त्यांना फायदा होईल. यंदाचा मान्सून कसा असेल? आयएमडीने जारी केलेल्या अहवालानुसार मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोयाबीन शेती 2023 मान्सूनच्या आगाऊपणासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 4 … Read more

Weather Update : ‘मंदोस’ चक्रीवादळ घालणार हैदोस ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

weather update

Weather Update : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं कष्टदायक सिद्ध होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजांमागील संकटांचीं मालिका अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही. जून, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान आता गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यात पाऊस देखील बरसला … Read more

Mansoon Update: पाऊस आला रे….! तयारीला लागा वरुणराजा येतोय, ‘या’ दिवशी बरसणार मान्सूनचा पहिला पाऊस

Maharashtra Mansoon Update: महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधवानी देखील शेतीची पूर्वमशागत (Pre Cultivation) उरकवून घेतली आहे आणि आता मान्सूनची (Mansoon Rain) अगदी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान वेळे आधी केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून यावर्षी पोषक वातावरण नसल्याने महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे. आता … Read more

Mansoon: मान्सून महाराष्ट्रावर रुसला! मात्र ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाचा इशारा

Maharashtra Mansoon Update: राज्यातील जनता गेल्या काही दिवसापासून मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधव (Farmer) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. मात्र मान्सून (Mansoon) महाराष्ट्रात सध्या हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांसमवेत उकाड्याने हैराण झालेली जनता चिंतातूर असल्याचे बघायला मिळतं आहे. खरं पाहता, दरवर्षी 1 जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी 29 मे ला केरळ मध्ये … Read more

Mansoon Rain: मान्सूनचा लंपडाव सुरूच, आता ‘या’ तारखेला कोकणात येणार

Maharashtra Mansoon Update: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच राज्यातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात या वर्षी मान्सून (Mansoon Rain) हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता हवामान विभागाचा (IMD) हा अंदाज खोटा ठरला आहे. खरं पाहता दरवर्षी मान्सून हा सात जूनच्या आसपास तळ कोकणात … Read more

Mansoon: धक्कादायक! महाराष्ट्रात मान्सून तब्बल 10 दिवस उशिरा दाखल होणार, ‘या’ तारखेला आता मान्सूनचा पाऊस येणार

Mansoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते कृषी विभागाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सून बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) रोजाना मान्सून (Mansoon) बाबत लोकांना अपडेट करत आहे. शेतकरी बांधव (Farmers) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करताहेत. याशिवाय उकाड्याने हैराण झालेली जनता देखील मान्सूनची (Mansoon Rain) मोठ्या आतुरतेने वाट … Read more