Tata Upcoming Car : शानदार मायलेजसह लवकरच मार्केटमध्ये लाँच होणार नवीन टाटा हॅरियर, एमजी हेक्टरला देणार टक्कर!
Tata Upcoming Car : भारतीय कार बाजारात अनेक कंपन्या आपल्या जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत आहेत. सर्वच कंपन्या आपल्या आगामी कारमध्ये शानदार मायलेज देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार खरेदी करणे आता महाग झाले आहे. कारण सर्व कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जर तुम्ही … Read more