Ahmednagar Politics : मोदी साहेब आधी आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या ! आणि वेळ मिळाल्यावर अहमदनगरला या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा … Read more

Balasaheb Thorat: ‘त्या’ प्रकरणात बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले सावध; म्हणाले,त्यांची जागा.. 

Balasaheb Thorat warned the Congress workers

 Balasaheb Thorat:  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आता प्रत्येक पक्षाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) 40 पेक्षा जास्त आमदार फोडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष दक्षता घेत आहे. यातच काँग्रेस (Congress) पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील संगमनेर … Read more

संगमनेरच्या रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. त्यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. ते म्हणाले, तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोनातही मंत्री … Read more

Satbara utara : : सातबारा उताऱ्याची प्रत मोफत अन् घरपोच

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी ही घोषणा केली. राज्याच्या महसूल विभागाने ई पीक … Read more

भाजपच्या काळात खंडकऱ्यांना जमीन मिळाली नाही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   २०१४ ते २०१९ भाजप सरकारच्या काळात खंडकऱ्यांना एकही जमीन मिळाली नाही. मात्र महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर खंडकरी जमीन वाटपाचा प्रश्न निकाली काढला अाहे. उर्वरित प्रश्न एक ते दोन महिन्यात निकाली काढायचा अाहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिबिर लावण्याचे आदेश देण्यात आले अाहेत. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करतांना त्यामध्ये जर चारी … Read more

सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. अहमदनगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील नेत्यांनी ही चळवळ जीवापाड जपताना या जिल्ह्याचा विकास साधला. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे महाससूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर … Read more

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वर्षपूर्ती निमित्त महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली आहे. नगर शहरातील जनतेच्या मनामनात आणि घराघरात काँग्रेस पोहोचविण्याचे काम करण्याच्या सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त ना. थोरात यांनी … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात ‘या’ कारणामुळे राजहंसला अधिक पसंती

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- दूध व्यवसाय ग्रामीण भागाचा कणा असून सहकारी दूध संघ टिकवणे महत्त्वाचे आहे. खासगी दूध संकलन केंद्राकडून दिशाभूल केली जाते. सहकारी दूध संघ बंद पडले, तर संकलन केंद्र दूध खरेदी करणार नाही. खासगी संघांवर सहकारी दूध संघाचे वचक आहे. स्पर्धेत राजहंस दूध संघाने उत्पादकांचे हित जोपासल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री … Read more

त्या गोष्टीबाबत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला संताप

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाज माध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी आहे असे म्हणत ट्विटरच्या कारवाईचा विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला आणि लोकशाहीच्या हितासाठी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील 8 रुग्णालयांच्या नावात धर्मादाय असा उल्लेख होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत असणार्‍या संगमनेर तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात आता धर्मादाय असा उल्लेख होणार आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्वचं मुद्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे ठरले. तालुक्यातील 8 धर्मादाय रुग्णालयांबाबत या बैठकीत … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले…राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज मुंबई भेट झाली. या भेटीवर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. थोरात म्हणाले, राज ठाकरेंना लाव रे तो व्हिडीओ प्रयोग आठवत असतील, असं म्हणत त्यांनी ठाकरे यांना चिमटा … Read more

मंत्री बाळासाहेब थोरातांकडून भेदभाव नाही…

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- ओझर खुर्द ग्रामस्थांच्या मागणीवरुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री जलजीवन योजनेतंर्गत ६८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यामुळे ही ऐतिहासिक योजना मार्गी लावली. घरोघरी नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. स्मशानभूमीचे काम देखील मार्गी लागणार आहे. तालुक्यात विकास कामांचा वेग कायम अाहे. मंत्री … Read more

थोडीशी ढिल दिली की लोक गैरफायदा घेतात – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  अनेक देशात लसीकरण झाले तरी देखील तेथे धोका वाढत आहे. आपण सुरुवातीपासून काळजी घेत आहोत. तिसऱ्या लाटेचा धोका आहे असे म्हंटल जातंय, नागरिकांची जीवितहानी टाळणे हे महत्वाचे आहे. थोडीशी ढिल दिली की लोक गैरफायदा घेतात. असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. … Read more

धोका वाढला ! महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील 20 गावात लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांत कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती … Read more

केंद्र सरकारने देशात कोरोनाच वाढविण्याचे काम केले? महसूल मंत्री थोरात यांची भाजपवर कडवी टीका

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- केंद्र सरकारने देशात कोरोनाच संकट वाढविण्याचे काम केलं. भाजप लोकहिताचा विचार करत नाही याउलट काँग्रेस हा मानवतावादी, लोकहित व लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. जातपात धर्म गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करणारा पक्ष आहे. काँग्रेसला अनेक वेळा खूप कठीण प्रसंग आलेत परंतु त्या कठीण प्रसंगातून काँग्रेस पुन्हा सक्षमपणे … Read more

राजहंस दूध संघाच्या पावडर प्लांटमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  दूध व्यवसायामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून कोरोना संकटातील लॉकडाऊन मध्येही एक दिवस बंद न ठेवता राजहंस संघाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. नव्याने उभारलेला दूध पावडर प्लांट हा संकट काळात मोठा आधार ठरले असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक … Read more

महसूलमंत्री म्हणाले…सरकार कोसळावे यासाठी काही लोक दिवसा स्वप्न पाहतायत

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. मंत्री थोरात म्हणाले कि, काही लोक सरकार कोसळावे यासाठी पाण्यात देव घालून बसले असून दिवसा स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.. दिल्लीमध्ये … Read more

महसूल मंत्री म्हणतात ; केंद्राचा ‘तो’ कायदा निश्चितच अन्यायकारक ..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी  संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. नगर … Read more