शिर्डीत महाविकास आघाडीकडून ‘हा’ उमेदवार मैदानात उतरणार ? पण, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणे सोपे नाही ! कारण……
Shirdi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पण, या दोन्ही गटांकडून अजून … Read more