Monsoon Update: शेतकरी बांधवानो काळजी घ्या ! पाऊस पुन्हा येतोय..! राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
Monsoon Update: देशाच्या पश्चिम भागात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा दमदाररित्या वापसी करणार आहे. देशातील विविध भागात दुसऱ्या टप्प्यातील मान्सून (Monsoon News) आता धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, अनेक प्रणाली सक्रिय आहेत आणि त्यांच्या प्रभावाखाली मध्य प्रदेश, आग्नेय राजस्थान, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ आणि महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका … Read more