अहमदनगर जिल्ह्यातील पती-पत्नीची कमाल, एकाच वेळी पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तपदी एकाच वेळी झाली निवड
Mpsc Success Story : राज्यातील अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करत असतात. लाखो विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात. अहोरात्र काबाडकष्ट करत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या देवदैठण येथील पती-पत्नीने एमपीएससी परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राहुल रामदास कौठाळे व त्यांच्या धर्म पत्नी मेघा कौठाळे यांनी … Read more