Monkeypox Symptoms : अशा लोकांना मंकीपॉक्स आजाराचा धोका अधिक आहे, काय आहेत सुरुवातीची लक्षणे? जाणून घ्या

Monkeypox Symptoms : भारतातील मंकीपॉक्सच्या आजारामुळे लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. मंकीपॉक्सचे हे प्रकरण पाहता प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की मंकीपॉक्स म्हणजे काय आणि कोणत्या लोकांना त्याचा सर्वाधिक धोका आहे? या, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी- मंकीपॉक्स म्हणजे काय? मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ, विषाणूजन्य झुनोटिक संसर्ग (A rare, virulent zoonotic infection) आहे जो … Read more

CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा !

CM Uddhav Thackeray resign :- राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) संकटात सापडलं होत, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात … Read more

Maharashtra Floor Test Live : अखेर सुप्रीम कोर्टाने सांगितलं उद्या काय होणार ?

Maharashtra Floor Test Live : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आताच झाला आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते आणि त्याला ठाकरे सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला.(Maharashtra political crisis LIVE updates) CM Uddhav Thackeray resign | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ! बहुमत … Read more

Ram Shinde: .. आता बूस्टर डोसची तयारी ‘त्या’ प्रकरणात राम शिंदेंनी लावला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला 

Ram Shinde is preparing for booster dose

Ram Shinde: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) अल्पमतात आली असून आता राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे येत्या एक दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार रहाणार कि जाणार … Read more

शिवसेनेचे मंत्री  शंकरराव गडाख कुठे आहेत?; जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण 

Where is Shiv Sena Minister Shankarrao Gadakh?

Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही … Read more